पेणमध्ये खळबळ! जेवण बनवलं नाही म्हणून पती गोपीनाथ वाघमारेने केली पत्नी पिंकीची निर्घृण हत्या
विनायक पाटीलपेण : तालुक्यातील शहापाडा धरणाच्या परिसरात जेवण न बनविण्याच्या भांडणातून व गावठी दारूच्या नशेत पत्नीची क्रूरपणे हत्या केली तसेच पतीने पत्नीचे भिंतीवर डोके आपटून ठार मारल्याची घटना मंगळवारी (दि.…
मातोश्रीवर शिवसेनेतर्फे मनोहरशेठ भोईर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब
घन:श्याम कडूउरण : मातोश्रीवर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज उरणमधील प्रमुख्य पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या भेटी दरम्यान होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत उरण विधानसभा मतदार संघातून शिवसेनेतर्फे…
स्थानिकांना काम मिळण्यासाठी कंपनी विरोधात लॉरी चालक मालक संघटना आक्रमक
घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील करंजा गावाच्या हद्दीमधील ‘करंजा इन्फ्रा’ कंपनीत स्थानिकांना काम मिळावे यासाठी पनवेल उरण ‘लॉरी चालक मालक संघटना’ आक्रमक झाली आहे. आज त्यांनी कंपनीच्या गेटवर येऊन प्रशासनाला दोन…
“कर्मचार्यांच्या थकीत वेतनाबाबत आरसीएफचे कोणतेही दायित्व नाही”
अमुलकुमार जैनरायगड : आरसीएफच्या कुरुळ वसाहतीमध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित शाळा असून शाळेसंदर्भातील शिक्षण विभागाच्या आवश्यक सर्व परवानग्या व शाळेची नोंदणी डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांचे नावे आहे. शासन…
मांडवा जेट्टीजवळ कोळगाव समुद्रकिनारी सापडला अज्ञात पुरुषाचा मृतदेह
अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मांडवा जेट्टीजवळ कोळगाव येथील रिलायन्स कंपनीच्या साईट समोरील समुद्रकिनारी कांदळवनाच्या झाडी झुडुपात गुरुवार, दि. २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास अंदाजे ४०…
पुढचा आमदार कोण असणार हे महिलाच ठरविणार; चित्रलेखा पाटील यांचा विश्वास
अमुलकुमार जैनरायगड : निवडणुकीत तरुणांसह घरातील प्रमुख मंडळींना दारुच्या आहारी घालविण्याचा प्रकार घडतो. त्याचा नाहक त्रास आई, पत्नी, मुलगी व मुलांना होतो. दारुमुळे कुटूंब उध्वस्त होतात. दारुचे व्यसन लावून चिखलात…
रक्षकच बनले भक्ष्यक! सहलीसाठी गोव्याला निघालेल्या वसईतील पोलिसांकडून नर्सिंगच्या तरुणीचा विनयभंग करत अपहरणाचा प्रयत्न
वृत्तसंस्थासिंधुदुर्ग : पोलिस हे जनतेचे रक्षक असतात मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हेच रक्षक भक्ष्यक बनले असल्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गोव्याला सहलीसाठी जात असताना…
हृदयाच्या आरोग्यासाठी नियमित करा ‘या’ ब्लड टेस्ट, टाळता येईल हार्ट अटॅकचा धोका
रायगड जनोदय ऑनलाईनतुम्हाला माहीत आहे का की तुमचे हृदय एक असे अवयव आहे की, तुम्ही अनेकदा नको असलेल्या गोष्टींसाठी त्याला दोष देत असता. हृदय फक्त तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवत नाही,…
आजचे राशिभविष्य
शनिवार, २८ सप्टेंबर २०२४ मेष राशीतुमची चिंता, काळजी मिटविण्याची आत्यंतिक गरज असणारा काळ आहे. आपली शारीरिक उत्साह तर त्यामुळे कमी होतोच पण तुमच्या आयुष्यदेखील कमी होते हे आपणास लक्षात घ्यावे…
शेतकरी कामगार पक्षामध्ये इन्कमिंग सुरु
आमदार महेश बालदींचे समर्थक ठाकूर कुटुंबीय शेकापमध्ये विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागतील. रायगडमधील उरण विधानसभा मतदार संघ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या ठिकाणी…