• Sat. Apr 19th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: November 2024

  • Home
  • रोहा तालुका कुणबी समाजाच्या वतीने अनंत थिटे यांचा सत्कार

रोहा तालुका कुणबी समाजाच्या वतीने अनंत थिटे यांचा सत्कार

विश्वास निकमकोलाड : रोहा तालुका कुणबी युवक समाजाचे माजी अध्यक्ष, तालुक्याचे उपाध्यक्ष तसेच ओबीसी जनमोर्चा रोहा तालुका अध्यक्ष अनंत थिटे यांनी निःस्वार्थी समाजकार्य केल्याबद्दल साहित्य संघ मुंबई येथे कुणबी युवा…

आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय

४० वर्षे उलटूनही पुनर्वसन झाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण २०२४च्या लोकसभा निवडणुकीवर टाकला होता बहिष्कार विठ्ठल ममताबादेउरण : जेनएनपीटी बंदरासाठी विस्थापित करण्यात आलेल्या शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा )या गावाचे ४०…

बहिरोळे येथील खाजगी मालमत्तेमध्ये आलेल्या ८ फुटी अजगराला पकडून सर्पमित्र आसिफ मलिक यांनी दिले जीवदान

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील बहिरोळे येथील एक खाजगी मालमत्तेमध्ये तब्बल ८ फूट लांब व अंदाजे १५ किलो पेक्षा जास्त वजन असलेल्या अजगराला चोंढी येथील सर्पमित्र आसिफ मलिक यांनी सुरक्षितरित्या…

भात शेतीत आढळले अजगर, मंजूरांची उडाली धावपळ!

अनंत नारंगीकरउरण : चिरनेर गावाजवळ सुरु असलेल्या भात शेतीच्या कापणी व मळणी ठिकाणी भले मोठे अजगर आढळून आले. त्यामुळे भला मोठा अजगर पाहून मजूरांमध्ये धावपळ उडाली. याबाबत प्राणी मित्र राजेश…

उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

वार्ताहरउरण : राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. त्यातच आता उरण विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर…

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जाहीरनामा; भुमिपूत्रांना नोकरी, मुलांना मोफत शिक्षण, धारावी प्रकल्पही रद्द करणार!

वृत्तसंस्थामुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला असून त्यात विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर करणे आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करण्याची…

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी आमची जमीन हडपली, दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नीचा आरोप

वृत्तसंस्थाछत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला असताना छत्रपती संभाजीनगरातून खळबळजनक माहिती समोर आली. माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संगनमताने कट कारस्थान…

‘घड्याळ’ चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा अजित पवार गटाला फटकारलं!! ३६ तासांची दिली वेळ

वृत्तसंस्थानवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला ३६ तासांच्या आत घड्याळ चिन्हाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याबाबतची जाहिरात देण्याचे आदेश दिले आहेत. घड्याळ चिन्हावरून अजित पवार आणि शरद…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, ७ नोव्हेंबर २०२४ मेष राशीचार भिंतीबाहेरील उपक्रम तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. बंदिस्त किल्ल्याप्रमाणे स्वत:भोवती सुरक्षित चौकट आखून त्याचाच विचार करण्याची जीवनशैली तुमच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी मारक आहे. तुम्हाला ही…

कातळपाडा-सातिर्जे येथील गणेश चंद्रकांत खडपे यांचे निधन

सोगाव : अलिबाग तालुक्यातील कातळपाडा-सातिर्जे येथील गणेश चंद्रकांत खडपे यांचे सोमवार दि. ४ नोव्हेंबर रोजी कांदिवली-मुंबई येथील आपल्या मुलाच्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कातळपाडा येथील…

error: Content is protected !!