सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांच्यावतीने पीएम किसान लाभार्थ्यांकरिता ‘किसान ओळखपत्र’ शिबिर
शिबिराचा अनेक शेतकऱ्यांनी घेतला लाभ अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुनवली विभागातील शेतकऱ्यांना ‘पंतप्रधान किसान लाभार्थी’ योजनेचा लाभ घेण्यासाठी रविवार दि. २६ जानेवारी २०२५ पूर्वी किसान ओळखपत्र…
पिंट्या गायकवाड मित्रमंडळाच्या स्वयंसेवकांना ‘जीवनदूत’ पुरस्कार देऊन केले सन्मानित
अब्दुल सोगावकरसोगाव : जिल्हा वाहतूक रायगड शाखेतर्फे ‘रस्ता सुरक्षा सप्ताह २०२५’ निमित्ताने शुक्रवार दि. २४ जानेवारी २०२५ रोजी अलिबाग तालुक्यातील आर. सी. एफ. सभागृह कुरुळ-अलिबाग येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात अपघातग्रस्तांना…
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत पुढील सुनावणी 25 फेब्रुवारीला
मुंबई : ओबीसी आरक्षणामुळे लांबणीवर पडलेली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सुनावणी आजही झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयात 25 फेब्रुवारीला पुढील सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे पालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या…
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धेत महसूल विभाग अलिबाग अंतिम विजयी
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : झुंझार युवक मंडळ पोयनाडतर्फे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महसूल विभाग अलिबाग संघाने आरोग्य कर्मचारी संघटना रायगड संघाचा अंतिम सामन्यात पराभव करत…
आजचे राशिभविष्य
मंगळवार, २८ जानेवारी २०२५ मेष राशीतुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया फुलासारखा दरवळेल. कुटुंबातील कुणी सदस्यांच्या आजारी पडण्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते. तथापि, यावेळी तुम्हाला धन पेक्षा…
अनिकेत तटकरेंकडून शिंदेंच्या आमदाराचा ‘गद्दारांचा बादशाह’ असा उल्लेख, महायुतीत जुंपली
रायगड : गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्ये धूसफूस चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. महायुती सरकारने पालकमंत्रिपदाची यादी जाहीर केल्यानंतर काही नेत्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना (शिंदे) नेते…
शिंदेसाहेब, थ्री इडियट्सना आवरा! राष्ट्रवादीचा पलटवार
रायगड : जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये पालकमंत्रिपदावरुन सुरू झालेला वाद आता आणखी विकोपाला गेल्याचं दिसून येतंय. अदिती तटकरेंच्या पालकमंत्रिपदाला विरोध करतानाच शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंना…
JPC कडून वक्फ विधेयक मंजूर! विरोधकांच्या सर्व सूचना फेटाळल्या; नव्या सुधारणा कोणत्या?
दिल्ली: लोकसभेत सादर केलेले वक्फ विधेयक आता नवीन स्वरूपात पुन्हा आणण्याचा मोठा निर्णय संसदेच्या संयुक्त समितीच्या (जेपीसी) बैठकीत घेण्यात आला असून वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली आहे. या बैठकीमध्ये विरोधकांनी…
सुनील तटकरे यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, आमदार महेंद्र दळवींचा इशारा
रायगड : जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये पालकमंत्रिपदावरुन सुरू झालेला वाद आता आणखी विकोपाला गेल्याचं दिसून येतंय. राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंच्या पालकमंत्रिपदाला शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध कायम आहे. शिंदेंचे आमदार महेंद्र दळवींनी खासदार…
खासदार ओमराजेंच्या मनात चाललंय काय? पोस्टमधून आधी ठाकरेंचा फोटा गायब, आणि थोड्याच वेळात…
धारशीव : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर झालेल्या लोकसभेत ठाकरेंच्या शिवसेनला चांगले यश मिळाले तर विधानसभेत त्यांना निराशेला सामोरे जावे लागले. यानंतर अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेची वाट…
