• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: January 2025

  • Home
  • चिरनेरमध्ये सापडले हिमालयीन गिधाड!

चिरनेरमध्ये सापडले हिमालयीन गिधाड!

घन:श्याम कडूउरण : उरण तालुक्यातील चिरनेर येथे हिमालयीन ग्रीफोन गिधाड हे निपचित पडलेले आढळून आले आहे. तर, या गिधाडाची सुखरूप सुटका करून वनखात्याच्या ताब्यात देऊन उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. गुरुवारी…

एसटीचा प्रवास महागला, 15% भाडेवाढीचा निर्णय

मुंबई : सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता एसटी बस आणि खासगी वाहनांनी प्रवास करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र सरकारने राज्य रस्ते वाहतूक बस, ऑटो आणि…

विधान परिषदेतील पाच जागांसाठी भाजपाकडून ६० जण इच्छुक?

मिलिंद मानेमुंबई : राज्यात पूर्ण बहुमताने महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सात जागांवर नियुक्त्या झाल्या असल्या तरी उर्वरित पाच जागांसाठी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर चढाओढ चालू असून भाजपात…

आजचे राशिभविष्य

शनिवार, २५ जानेवारी २०२५ मेष राशीखूपच चिंता केल्याने तुमची मानसिक शांतात भंग पावेल. कारण चिंता केल्यामुळे प्रकृती बिघडते. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकतात आणि…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, २४ जानेवारी २०२५ मेष राशीतुम्ही संपूर्ण आराम करायला हवा अन्यथा थकव्यामुळे तुमच्या निराशावादी दृष्टिकोन कार्यरत होऊ शकतो. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत…

“सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, भरत गोगावलेंचं मोठं विधान

रायगड : महायुती सरकारने पालकमंत्री पदाची यादी जाहीर केल्यापासून महायुतीमधील नेत्यांमध्ये चांगलीच धुसफूस सुरु झाली आहे. याचं कारण म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री पदातून…

राजन साळवी उद्या शिवसेनेत प्रवेश करणार? माजी आमदारापासून शिवसेनेच्या प्रवेशाची सुरुवात, उदय सामंतांचा दावा

रत्नागिरी : राज्यात पुन्हा एकदा फोडोफोडीचं राजकारण रंगणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दावोस दौऱ्यावरून नुकत्याच परतलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक मोठा दावा केला. रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार पडायला…

विमला तलावाचा कठडा कोसळला; उरण नगरपालिकेचे दुर्लक्ष

घन:श्याम कडूउरण : उरण नगरपालिका हद्दीतील विमला तलावाच्या भोवती उभारण्यात आलेला कठडा कोसळला आहे. सदर कठडाचे काम काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. पुन्हा एकदा कठडा कोसळल्याने सदरचे काम निकृष्ट दर्जाचे…

कोएसो आनंदीबाई प्रधान महाविद्यालयातर्फे कै. अमरचंद जेठमल जैन प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

प्रतिनिधीनागोठणे : येथील को. ए. सो. आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना युनिट आणि महिला विकास कक्षातर्फे को. ए. सो. कै. अमरचंद.जेठमल जैन प्राथमिक शाळा नागोठणे, येथील…

कर्जत तालुका प्रेस क्लब अध्यक्षपदी गणेश पवार यांची नियुक्ती

अमुलकुमार जैनरायगड : कर्जत तालुका प्रेस क्लबच्या शिरस्तेप्रमाणे कर्जत प्रेस क्लबच्या कार्यकरणी सह सदस्य यांची कर्जत प्रेस क्लब तालुका अध्यक्ष राहुल देशमुख यांचे अध्यक्षतेखाली दि. २२ जानेवारी रोजी बैठक संपन्न…

error: Content is protected !!