आजचे राशिभविष्य
गुरुवार, २३ जानेवारी २०२५ मेष राशीआनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. ज्या व्यापाऱ्यांचे संबंध परदेशात आहे त्यांना आज धन हानी होण्याची शक्यता आहे म्हणून, आज विचार पूर्वक निर्णय घ्या. तुमच्यापैकी…
अखेर कोलाड-रोहा रस्त्यावर असणारा ‘तो’ खड्डा भरला; ‘रायगड जनोदय’च्या बातमीचा इफेक्ट
विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरुन कोलाड बाजुकडून रोहा बाजूकडे जाणाऱ्या रस्त्याला सुरुवातीलाच मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यामुळे तीन ते चार दुचाकीस्वार पडून किरकोळ जखमी झाले. सुदैवाने…
बर्ड फ्लूमुळे उरण तालुक्यातील कुक्कुटपालक शेतकरी आर्थिक विवंचनेत!
अनंत नारंगीकरउरण : उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन होते. यामध्ये गावठी कोंबड्यांच्या कुक्कुटपालनाची संख्या अधिक आहे. मात्र तालुक्यातील चिरनेर गावात बर्ड फ्लूची साथ आल्याने परिसरातील कुक्कुट पालन करणारे शेतकरी आर्थिक…
जळगाव रेल्वे दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू! आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांच्या ट्रेनमधून उड्या, समोरून येणाऱ्या रेल्वेने उडवलं
जळगाव : जळगावमध्ये रेल्वेने काही प्रवाशांना उडावल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेसमध्ये प्रवास कऱणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याची भीतीने ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. मात्र याच वेळी समोरुन…
बर्ड फ्ल्यु बाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन
अलिबाग: चिरनेर येथील मृत पक्षांचे नमुने बर्ड फ्ल्यु H5N1 या रेागासाठी होकारार्थी आढळून आल्याने बाधित केंद्रापासून १ किमी त्रिज्येच्या परिघास जिल्हाधिकारी, रायगड यांनी बाधित क्षेत्र घोषित केले आहे. नागरिकांनी घाबरून…
रायगड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा धोका वाढला; ९ फेब्रुवारीपर्यंत चिकनची दुकाने बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
उरणमध्ये १ हजार कोंबड्यांची लावली विल्हेवाट घन:श्याम कडूउरण : जिल्ह्यातील उरणमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. चिरनेर गावात कुक्कुटपालन करणाऱ्या व्यवसायिकांच्या कोंबड्या या मृत पावत होत्या.…
नितीश कुमारांची पलटी मारण्यास सुरुवात; भाजप सरकारचा पाठिंबा काढला
वृत्तसंस्थामणिपूर : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षांचा टेकू घेऊन भाजपप्रणित एनडीए सरकार सत्तेत आलं.आता बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख…
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या संवर्धनाकरीता दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक लि.चे प्रायोजकत्व; पाच वर्षांसाठी ९५ लाखांचा करार
क्रीडा प्रतिनिधीमुंबई : महाराष्ट्रात प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या कबड्डी या खेळाला महाराष्ट्र स्टेट को -ऑप. बँक लि.चे प्रायोजकत्व मिळाले आहे. राष्ट्रीय तसेच फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघांना दि महाराष्ट्र स्टेट…
आमदार गोगावले व शिवसेना पदाधिकाऱ्यांची वक्तव्ये वैफल्यग्रस्त भावनेतून -जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे
सलीम शेखमाणगाव : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरू असतानाच २२ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पत्रकार परिषद माणगाव कुणबी भवन येथे पार पडली. या पत्रकार परिषदेत शिवसेना आमदार भरत…
पुनाडे नळ पाणीपुरवठा योजनेची चौकशी करावी!
सत्ययोग बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची सरकारकडे मागणी अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील पुनाडे येथील जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामाची तात्काळ चौकशी करून संबंधित ठेकेदाराची पाठराखण करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग…
