उरण नगरपालिकेत पाण्यासाठी नागरिकांचा आक्रोश
जनतेच्या समस्या त्वरित सोडविण्याची मागणी विठ्ठल ममताबादेउरण : उरण नगरपालिका हद्दीतील आनंद नगर परिसरात गेले महिनाभरापासून अपुरा पाणीपुरवठा नगरपालिके कडून होत आहे.दोन दोन तीन दिवस नगरपालिका कडून पाणीपुरवठा होत नसल्याने…
लाडकी बहीण योजना बंद होणार? सुप्रीम कोर्टाचे लोकप्रिय योजनांवर ताशेरे
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने निवडणुकीआधी राजकीय पक्षांकडून केल्या जाणाऱ्या मोफत सुविधांच्या घोषणेवर नाराजी जाहीर केली आहे. मोफत रेशन आणि पैसे मिळत असल्याने लोक काम करु इच्छित नाहीत असे ताशेरे…
म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या प्रयत्नाने कंत्राटी कामगारांना पगारवाढ
घन:श्याम कडूउरण : तलासरी नगरपंचायत अती दुर्गम भागातील, जिल्हा पालघर येथील कंत्राटी कामगारांचा पगार ८००० रुपये ऐवजी १९६१० रूपये करण्यात आला असून म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या प्रयत्नांना प्रचंड यश आले आहे.…
कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात
वाहतुक कोंडीच्या समस्येवर उपाययोजना करण्याची गरज विश्वास निकमकोलाड : मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्यावरील कै. द. ग. तटकरे मुख्य चौकातील उड्डाणपुलाचे काम गेली अनेक दिवस ठप्प झाले होते, त्यामुळे…
आजचे राशिभविष्य
बुधवार, १२ फेब्रुवारी २०२५ मेष राशीतुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु, सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. प्रलंबित घटना,वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील…
पांडवादेवी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत, मरीआई लेभी संघ अंतिम विजयी
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : पोयनाड खारेपाट विभाग क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या पांडवादेवी प्रीमियर लीग कै. सचिन पाटील स्मृतीचषक पर्व तिसरे क्रिकेट स्पर्धेत आरोही पुरस्कृत मरीआई लेभी (संघ मालक कल्पेश…
आपली लढाई भाजप विरोधात -शेकाप सरचिटणीस जयंत पाटील
माणगाव तालुका शेकापचा संवाद कार्यकर्ता मेळावा उत्साहात सलीम शेखमाणगाव : वैचारिक जडणघडणीतून आपला पक्ष तयार झाला असून आपली बांधिलकी हि जनतेशी असून प्रतिगामी शक्तीच्या विरोधात म्हणजेच भाजपच्या विरोधात आपली लढाई…
उरणमध्ये एनएमएमटी बसथांब्यांना उतरती कळा
घनःश्याम कडूउरण : उरणमध्ये बंद झालेली एनएमएमटी बस पुन्हा काही दिवसांपूर्वी सुरू झाली आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली असली तरी प्रवाशांना बस स्थानकांवर उघड्यावर उन्हात ताटकळत उभे रहावे लागत…
विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य महत्वाचे
स्त्रीरोग तज्ञ सोनाली करंबे यांचे शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन गणेश प्रभाळेदिघी : शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जातांना नेमकी काय काळजी घ्यायची याविषयी किशोरवयीन मुला -मुलींमध्ये अनभिज्ञता दिसून येते. विद्यार्थ्यांना किशोर…
शिंदे गटाच्या आमदारांना गाफील ठेवून रायगड डीपीडीसीची बैठक, अजितदादांसोबत अदिती तटकरेंची हजेरी
पुणे: राज्यातील नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यावरून महायुतीत धुसफूस असल्याची चर्चा होती. अशातच शिवसेनेच्या आमदारांशिवाय रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडल्याची माहिती समोर…