प्रथमेश डेव्हलपर्स बिल्डर्सच्या परप्रांतीय गुंडांची मुजोरी!
गरीब महिलेच्या जागेतील कुंपण तोडले; कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल अमुलकुमार जैनकर्जत : भिसेगाव येथे फातिमा चर्चमागे प्रथमेश डेव्हलपर्स बिल्डर्सच्या चार ते पाच गुंडांनी तेथील स्थानिक रहिवाशी असलेल्या एका गरीब…
पेण चावडी नाक्यावरील सरकारी दवाखाना बंद
वृद्ध नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी त्वरित लक्ष देणे गरजेचे पेण: आरोग्य ही प्राथमिक गरजआहे आणि ती प्रभावीत होणे गंभीर बाब ठरते. असे असूनही पेण चावडी नाका येथील सरकारी दवाखाना गेले एक…
मांडवा सागरी पोलिसांनी मुस्लिम बांधवांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा
अब्दुल सोगावकरसोगाव : मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेल्या रमजान ईदच्या निमित्ताने ३१ मार्च २०२५ रोजी सकाळी अलिबाग तालुक्यातील किहीम येथील मशिदीत नमाज पठण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित सर्व बांधवांना मांडवा…
उरणमध्ये हिंदू नववर्षानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन
घनःश्याम कडूउरण : गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाचे आगमन. संपूर्ण देशभर हा सण उत्साहात साजरा केला जातो. उरण तालुक्यातही नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. यानिमित्त जेष्ठ नागरिक…
जिल्हा बँकांकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून
मुंबई : राज्यातील काही जिल्हा बँकांकडे कोट्यवधी रुपयांची रक्कम आहे. परंतु या रक्कमेचे मूल्य शून्य रुपये आहे. बँकेच्या हिशेबी ही रक्कम शिल्लक असली तरी आठ वर्षांपासून त्यांचा निर्णय लागत नाही.…
रायगड जिल्ह्यात ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी भाडेवाढ
रायगड : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, रायगड यांच्या (परिचलन पद्धतीने) पार पडलेल्या बैठकीत ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सीच्या भाडेदर वाढीला मंजुरी देण्यात आली आहे. ही वाढ १ एप्रिलपासून लागू होणार असून, वाहनचालकांना…
उन्हाळ्यात लॅपटॉप-कंप्यूटरला ठेवा थंड! ‘या’ स्मार्ट टिप्स करा फॉलो
तापमानाने उच्चांक गाठले असताना केवळ माणसांनाच नव्हे तर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सलाही उष्णतेचा फटका बसतो. लॅपटॉप, मोबाईल, कंप्यूटर यांसारखी उपकरणं उन्हाळ्यात सहज गरम होतात आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होते. म्हणूनच, ही…
आजचे राशिभविष्य
सोमवार, ३१ मार्च २०२५ मेष राशीतुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालीम लसीकरण लाभदायी ठरते. तुमचा योग्य दृष्टिकोन चुकीच्या दृष्टिकोनावर मात करतो. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक…
गुढीपाडवा मुहूर्तावर ३ हजार १७७ कुटुंबांचा गृहप्रवेश
अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील घरकुल योजनेतील लाभार्थी ३ हजार १७७ कुटुंबांचा गृहप्रवेश गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी (दि. ३०) करण्यात आला. केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेअंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा…
आई, काका….कावळा मारतो हाका! पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी
मुंबई : तुम्ही पोपट बोलताना पाहिलं असेल पण कधी माणसाप्रमाणं बोलणारा कावळा कधी पाहिला आहे का? कावळा बोलतो यावर तुमचा देखील विश्वास बसत नाही ना? पण हे सत्य आहे. काळ्या…