पुनाडे धरणाची पाणी पातळी खालावली!
दहा गावांना होतोय अशुद्ध पाणी पुरवठा, पाणी टंचाईचा धोका! अनंत नारंगीकरउरण : उरण पूर्व विभागातील दहा गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या पुनाडे धरणाची पाणी पातळी वाढत्या उष्णतेमुळे व धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील…
आगामी पालिका निवडणुकीपूर्वी पक्ष नाव, चिन्हाबाबत निर्णय घ्या; ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात विनंती! कोर्टात नेमकं काय घडलं?
नवी दिल्ली : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज बुधवारी न्यायमूर्ती सूर्य कांत आणि एन. के. सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याआधी…
रोहा तालुक्यातील तलाठी फिरोज मुजावर याला १० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक
सरकारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा अड्डा बनलंय रोहा; जनतेचा संताप अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात सरकारी भ्रष्टाचाराला ऊत आला असून, भालगाव येथील तलाठी फिरोज मुजावर याला १० हजार रुपयांची लाच…
माणगावजवळ इको गाडीची दुचाकीला पाठीमागून धडक; तरुणीचा मृत्यू, २ जखमी
सलीम शेखमाणगाव : भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती इको गाडीची अँक्टिव्हा दुचाकी गाडीला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात एका १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू होऊन चालकासह दोन जण जखमी होऊन…
मसूद अझहरच आख्खं कुटुंब संपलं; कुटुंबातील 14 सदस्यांना धाडलं यमसदनी!
नवी दिल्ली : भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत नक्कीच मोठी कारवाई करेल याची कल्पना असताना भारतीय…
श्यामची आई चित्रपटातील ‘श्याम’ हरपला…ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे निधन
मुंबई: १९५३ साली प्रदर्शित झालेल्या श्यामची आई सिनेमात श्यामची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अभिनेते माधव वझे यांचं नुकतच निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.’श्यामची आई’ या…
बहावलपूरमध्ये 200, मुजफ्फराबादमध्ये 130 हून अधिक दहशतवादी होते उपस्थित; भारताने एअर स्ट्राईक केलेल्या 9 ठिकाणी नेमकं काय घडलं?
नवी दिल्ली : भारताने दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. आज (6 मे) मध्यरात्री 1.30 वाजता पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. भारताने पाकिस्तानवर थेट एअर स्ट्राइक केला.…
ऑपरेशन सिंदूर! भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला, पाकिस्तानवर स्ट्राईक, ९ दहशतवादी तळं उद्ध्वस्त
नवी दिल्ली : या वेळची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. (Sindoor) अखेर भारताने पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली आहे. भारताने भारताकडून बुधवार (दि. ७ मे २०२५) रोजी मध्यरात्री पाकव्याप्त…
आजचे राशिभविष्य
बुधवार, ७ मे २०२५ मेष राशीहवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी…
खारेपाटातील २८ गाव शेतकऱ्यांचा १५ मे रोजी ‘आक्रोश मोर्चा’
हजारोंच्या संख्येने एमआयडीसी कार्यालयावर धडकणार! शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे आंदोलन अमुलकुमार जैनअलिबाग : तालुक्यातील शहापूर धेरंड परिसरात सिनारमन्स कंपनीचा महाकाय कागद प्रकल्प येऊ घातला आहे. या कारखान्यासाठी…
