मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ
मुंबई : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी उद्या उपोषण करण्याची परवानगी दिली आहे आंदोलनाला मुंबई पोलिसांनी केवळ एक दिवसासाठी परवानगी दिली होती. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रानंतर ही मुदतवाढ…
धाटावमध्ये दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप
धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील धाटाव गावात दीड दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. सोनारसिद्ध मंदिरा लगतच्या विसर्जनस्थळावर ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,’ असा गणरायाचा गजर…
माटुंगा येथील जीएसबीचा गणपती भारतातील सर्वात श्रीमंत गणपती
गणेश ही पौराणिक हिंदू धर्मातील प्रथम पूज्य व त्या एक मुख्य देवता आहे.विघ्नहर्ता, बुद्धीची देवता आणि सर्व देवांमध्ये गणपती बाप्पा हा प्रथम पूजनीय मानतो. गणेशोत्सव म्हणजे भक्तिभाव, श्रद्धा आणि आनंंदाचा…
आजचे राशिभविष्य
शुक्रवार, २९ ऑगस्ट २०२५ मेष राशीतुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमच्या जवळच्या…
आजचे राशिभविष्य
गुरुवार, २८ ऑगस्ट २०२५ मेष राशीशारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. अनोळखी कुणी व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला सामान…
आजचे राशिभविष्य
बुधवार, २७ ऑगस्ट २०२५ मेष राशीतुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. तुम्ही तुमच्या खास पद्धतीने लोकांना हाताळलेत आणि…
रस्त्याच्या मधोमध डंपर बंद पडल्याने जेएनपीटी–गव्हाण फाटा रस्त्यावर वाहतूक कोंडी
उरण । अनंत नारंगीकरउरण परिसरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीमुळे हैराण झाले आहेत. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास गव्हाण फाटा रस्त्याच्या मधोमध एक डंपर बंद पडल्याने मोठी कोंडी झाली. परिणामी,…
ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव तर्फे गणेशोत्सवानिमित्त पूजा साहित्य वाटप
सोगाव । अब्दुल सोगावकर अलिबाग तालुक्यातील मापगाव विभागातील सात गावांमध्ये गणेशोत्सवानिमित्ताने सुमारे ५३० कुटुंबाना गणेश पूजन साहित्य वाटप उपक्रमाचे मापगाव येथील गणेश मंदिरात रविवार, दि. २५ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते…
दि. बा. पाटील नामकरणासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
उरण । घनःश्याम कडूनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होणार असून नोव्हेंबरपासून पहिले उड्डाण सुरू करण्याची अदानी उद्योगसमूह आणि सिडकोची तयारी सुरू आहे. विमानतळाचे…
घरफोडीत लाखोंचा डल्ला टाकणारे ‘चोरटे पती-पत्नी’ उरण पोलिसांच्या जाळ्यात; तब्बल १४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
उरण । घनःश्याम कडूउरण तालुक्यातील दादरपाडा भागात घडलेल्या धाडसी घरफोडी प्रकरणाचा उरण पोलिसांनी अल्पावधीत पर्दाफाश करत कुख्यात चोरट्या पती-पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल १३ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास…
