
नागोठणे महावितरण कार्यालयाचे प्रमुख म्हणुन सहाय्यक अभियंता नितिन जोशी यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे.अभियंता जोशी यांना शुभेच्छा देताना महावितरणचे ठेकेदार विनोद धामणे, कोंडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच निखिल मढवी, महावितरणचे कर्मचारी शंकर पवार, वरिष्ठ तंत्रज्ञ नरेंद्र सपकाळे, सहाय्यक सुधीर शिर्के, कल्पेश दपके, सचिन हरपाल, वेद जाधव छायाचित्रात दिसत आहेत. (छाया : किरण लाड, नागोठणे).