शुक्रवार, २५ जुलै २०२५ मेष राशीतुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे आणि तुमची भीती शक्य तितक्या लवकर घालवणेही आवश्यक आहे. कारण त्याचा तुमच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो व…
फ्लोरिडा, अमेरिका | वृत्तसंस्था जगप्रसिद्ध WWE रेसलर हल्क होगन यांचे वयाच्या ७१व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गुरुवारी (२४ जुलै २०२५) सकाळी फ्लोरिडातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.…
अमुलकुमार जैनअलिबाग : अलिबाग शहरालगत ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांवर बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेल्या भाजी विक्रीवर कठोर कारवाई करण्याची मागणी अलिबाग येथील गणेश भाजी विक्रेते सामाजिक विकास मंडळ यांनी केली आहे. या…
प्रतिनिधीअलिबाग : “स्वच्छ किनारा, निरोगी उद्याचा आधार” या ब्रीदवाक्याला अनुसरून अलिबाग नगरपरिषदेतर्फे २६ जुलै २०२५ रोजी सकाळी ८ वाजता अलिबाग बिचवर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट…
मुंबई (प्रतिनिधी) – यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या पीओपी मूर्तींच्या समुद्रात विसर्जनास अखेर परवानगी मिळाली आहे. उच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय देत सहा फूटांहून अधिक उंचीच्या मूर्तींचे पारंपरिक पद्धतीने…
पालघर (प्रतिनिधी) – पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर लागणाऱ्या गुजराती भाषेतील पाट्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेतली आहे. हालोली परिसरातील हॉटेलांवर लावलेल्या गुजराती पाट्यांची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली…
इंदापूर–वाढवण रस्त्याची दयनीय अवस्था; माजी सरपंच विलास शिंदे यांची शासनाकडे तातडीने डांबरीकरणाची मागणी सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील इंदापूर ते वाढवण दरम्यानचा सुमारे दीड किलोमीटरचा रस्ता अक्षरशः चाळण झाल्यासारखा झाला आहे.…
विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र असाधारण भाग एक अ – कोकण विभागीय पुरवणी क्रमांक RNI No. MAHBIL/2009/35574 दिनांक १४ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशानुसार उरण पंचायत समितीच्या…
दिवेआगरला दोन प्रकल्प अद्याप सुरू होण्याच्या प्रतीक्षेत! गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या दिवेआगर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी झाली. मात्र, उद्घाटन झाल्यापासून दोन वर्ष उलटूनही प्रकल्प…
सलीम शेखमाणगाव : “मी भारतीय जनता पक्षाशी पूर्णतः एकनिष्ठ असून यापुढेही भाजप नगरसेविका म्हणून कार्य करत राहणार आहे,” असे स्पष्ट प्रतिपादन माणगाव नगरपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक ४ मधील नगरसेविका ममता थोरे…