बुधवार, १५ जुलै २०२६ मेष राशीतुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया फुलासारखा दरवळेल. ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. दूरवर राहणा-या नातेवाईकांकडून…
कार्यालय कायम बंद, शिक्षक-पालक त्रस्त; प्रलंबित कामांचा ढिग, वरिष्ठांनी कारवाई करण्याची मागणी अनिकेत मोहितश्रीवर्धन : तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे चित्र समोर आले आहे. एकीकडे जिल्हा परिषदेच्या अनेक…
मंगळवार, १४ जुलै २०२६ मेष राशीसातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. या राशीतील विवाहित जातकांना आज सासरच्या पक्षाकडून धन लाभ होण्याची शक्यता आहे. नातेवाईक, मित्रमंडळी आणि…
सोशल मीडियावरील बेकायदेशीर बुकिंग पोलिसांच्या रडारवर; बंदी झुगारणाऱ्यांची आता खैर नाही सलीम शेखमाणगाव : भिरा येथील देवकुंड धबधब्यावर दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर माणगाव पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला…
राफ्टिंग व्यावसायिकांच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना? धोकादायक व्यवसाय बंद करण्याची स्थानिकांची मागणी शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीपात्रात सुरू असणारी ‘रिव्हर राफ्टिंग’ पर्यटकांसाठी दिवसेंदिवस जीवघेणी ठरत आहे. शनिवार, ११ जुलै रोजी…
नागपूर: राज्यातील नागरिकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि अत्याधुनिक दळणवळण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. रेल्वे फाटकांवर होणारे अपघात पूर्णपणे रोखण्यासाठी येत्या तीन वर्षांत १४५ रेल्वे उड्डाणपुलांच्या (ROB) बांधकामाला…
पाण्याच्या प्रश्नावर वेळ देऊनही मुख्याधिकारी अनुपस्थित; नगरपंचायतीवर धडक मोर्चा काढण्याचा इशारा सलीम शेखमाणगाव : माणगाव नगरपंचायत वॉर्ड क्र. १७ मधील जुने माणगाव मस्जिद मोहल्ला व कुंभार आळी येथील पाणीपुरवठा गेल्या…
प्रलंबित प्रश्नांचा पाढा; तातडीने कार्यवाही करण्याचे नगराध्यक्षांचे आश्वासन घन:श्याम कडूउरण : उरण नगरपरिषदेच्या वतीने ‘तुमची समस्या, आमचे प्राधान्य’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘जनता दरबार’ उपक्रमाला सोमवारी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद…
सलीम शेखमाणगाव : भिरा येथील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील दोन तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारपासून सुरू असलेल्या तब्बल २४ तासांच्या अथक रेस्क्यू ऑपरेशननंतर अखेर सोमवारी (१३…
रेवदंडा | प्रतिनिधीनिवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन (SIR) मोहिमेचा रेवदंडा परिसरात पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. प्रत्येक पात्र मतदारापर्यंत प्रत्यक्ष पोहोचून मतदार यादी अद्ययावत…