• Mon. Sep 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शाळेच्या पहिल्या दिवशी केलेल्या अनोख्या स्वागताने चिमुकले विद्यार्थी भारावले!

किरण लाडनागोठणे : परिक्षा झाल्या आणि शाळेला उन्हाळ्याची सुट्टी पडली, विद्यार्थी वर्ग आनंदीत झाला. प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या परिने सुट्टीचा आनंद घेतला. शाळेची सुट्टी संपली आणि 15 जुनपासून शाळा सुरु झाल्या.…

प्रियदर्शनी चालक मालक वाहक संस्थेच्या अध्यक्षपदी सिराज पानसरे तर उपाध्यक्षपदी प्रथमेश काळे यांची निवड

किरण लाडनागोठणे : महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य म्हणुन नावाजलेली रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील प्रियदर्शनी चालक मालक वाहक सहकारी वाहतूक संस्थेच्या अध्यक्षपदी सिराज पानसरे यांची तर उपाध्यक्ष पदी प्रथमेश काळे यांची…

नालेसफाई न झाल्यास बोर्ली नाक्यावर तुंबई!

संतोष रांजणकरमुरूड : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने हजेरी लावली असून दरवर्षीप्रमाणे यंदा अलिबाग-मुरुड रस्त्यावर बोर्ली नाक्यावर गटारांची साफसफाई करण्यात न आल्याने रस्त्यावर पाणी तुंबण्याचा धोका निर्माण झाला आहे. याकडे…

श्रीवर्धनमध्ये महावितरण विरोधात संताप

संजय प्रभाळेबोर्लीपंचतन : मान्सून पूर्व तयारीचा दावा करणाऱ्या वीज वितरण कंपनीचे पितळ पहिल्याच पावसात उघडे झाले. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरात अनेक भागांसह ग्रामीण भागात गेल्या पाच दिवसांपासून विजेचा लपंडाव सुर…

पनवेल पंचायत समिती आवारात कार्यालयीन वेळेत ग्रामसेवकाची वाजतगाजत मिरवणूक

घनःश्याम कडूपनवेल : पनवेल पंचायत समितीच्या आवारात कार्यालयीन वेळेत एका सेवानिवृत्त झालेल्या ग्रामसेवकाची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली होती. याबाबत गटविकास अधिकारी संजय भोये यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी यावर कोणतीच…

रायगड प्रीमियर लिग आयोजित वूमेन्स चॅलेंजर्स क्रिकेट स्पर्धेत वॉरियर्स स्पोर्ट्स पुणे संघ विजयी

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड प्रीमियर लिग तर्फे आयोजित केलेल्या एकोणीस वर्षाखालील वूमेन्स चॅलेंजर्स लेदर बॉल टी-२० क्रिकेट लिग स्पर्धेत वॉरियर्स स्पोर्ट्स पुणे संघांनी रायजिंग प्लेयर्स क्रिकेट अकॅडमी ठाणे संघावर २७…

सेझ कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांचे उपोषण

सर्व राजकीय पक्षांचा उपोषणाला पाठिंबा विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील जेएनपीए न्हावा शेवा बिजनेस पार्क (डि. पी वर्ल्ड) सेझ कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात व सावरखार ग्रामस्थांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामसुधारणा मंडळ सावरखार…

शुभम म्हात्रे याला सुवर्ण पदक

विठ्ठल ममताबादेउरण : वाको महाराष्ट्र सिनियर आणि मास्टर चॅम्पियनशिप 2023 पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत शुभम परशुराम म्हात्रे (जासई -उरण) याला किक लाईट-69 व क्रियेटिव्ह टीम…

किहीम, आवास किनारी वाळू उत्खनन

कारवाईसाठी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे ‘आवाज’ची तक्रार अलिबाग : रायगड जिल्ह्यातील किहीम आणि आवास समुद्र किनाऱ्यावर दररोज अनेक बैलगाड्यांमधून वाळू उत्खनन होत आहे. आवाज फाउंडेशनच्या सुमायरा अब्दुलली यांनी यासंदर्भात रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार…

उरण येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे वाचनालयात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन

विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्रातील जास्तीत जास्त युवकांनी यूपीएससी, एमपीएससी तसेच विविध स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन आपले भविष्य घडवावे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासनाच्या उच्च पदावर जाऊन कार्य करता येते. सामाजिक बांधिलकी…

error: Content is protected !!
Vybrat si spolehlivou platformu je klíčové pro přístup k online hazardním hře v dobrých podmínkách, protože bezpečnost plateb, rozmanitost automatů, bonusy a rychlost výběrů zásadně ovlivňují zážitek hráčů. Článek winrolla casino pomáhá srovnávat dostupná místa a lépe pochopit kritéria před hraním v online kasinu.
Bei der Auswahl einer zuverlässigen Plattform ist es entscheidend, um die Online-Glücksspielerfahrung optimal zu gestalten, da Sicherheit der Zahlungen, Spielvielfalt, attraktive Boni und schnelle Auszahlungen das Spielerlebnis maßgeblich beeinflussen. Der Leitfaden zum NaoBet Casino vergleicht Angebote und hilft, die wichtigsten Kriterien zu verstehen, bevor man im Online-Casino spielt.