• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

धाटाव औद्योगिक वसाहतीत जलसंकट

पावसाच्या पाण्याने रस्ते-कारखाने जलमय; कामगार-उद्योजकांचे हाल, प्रशासनावर संताप शशिकांत मोरेधाटाव : सलग दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धाटाव औद्योगिक वसाहतीसह परिसरातील कारखान्यांमध्ये आणि रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. निचऱ्याची…

न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात पाणी शिरले

पोलिसांना पाण्यात उभं राहून कर्तव्य बजावण्याची वेळ घनश्याम कडूउरण : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिक, दुकानदार आणि प्रवाशांसह पोलिसांनाही मोठा फटका बसला आहे. धक्कादायक बाब म्हणजे…

श्रीवर्धनमध्ये धुवाँधार पावसाचा कहर; दिघी जलवाहतूक बंद

वादळी पावसामुळे रस्ते पाण्याखाली तर डोंगरातील दरडी रस्त्यावर गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यात चार दिवस संततधार पावसाने लहान – मोठे रस्ते बंद पडत आहेत. मात्र, सोमवारी रात्रीपासून वादळी पावसाची जोरदार…

मिठेखार येथे दरड कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू

मुरुड तालुक्यातील दुर्देवी घटना; ग्रामस्थांत संताप अमुलकुमार जैनरायगड: गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने रायगडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. कोकणातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक ठिकाणी भीषण पूरस्थिती…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, १९ ऑगस्ट २०२५ मेष राशीदिवसाची सुरवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. तुमचे काही जुने आजार आज तुम्हाला चिंतीत…

रोहा रोटरी क्लबच्या दिमाखदार पदग्रहण सोहळ्यात मान्यवरांचा सन्मान

शशिकांत मोरेधाटाव/रोहा : रोटरी क्लब ऑफ रोहा अध्यक्षपद स्वीकारणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. शिक्षण, पर्यावरण, सामाजिक हित या सर्वच क्षेत्रांत रोटरी क्लबने पुढाकार घेतला पाहिजे. सर्वांना सोबत घेऊन समाजहिताचे…

कोकण प्रवासाचा महामार्ग ठरतोय “त्रासमार्ग”!

सुट्टीनंतर कोकणातून परतणाऱ्या पर्यटक-कोकणवासीयांची रखडपट्टी; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप सलीम शेखमाणगाव : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर गेल्या चार दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. विशेषतः माणगाव बाजारपेठेत तर गाड्यांचा अक्षरशः खच…

रायगडला रेड अलर्ट, मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर

रायगड : मुंबई व कोकण पट्ट्यात सोमवारीपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसह शेजारील जिल्ह्यांना मंगळवारी (१९ ऑगस्ट २०२५) मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला…

उरण–पनवेल महामार्ग जलमय; प्रवाशांचे हाल

घन:श्याम कडूउरण : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उरण–पनवेल राष्ट्रीय महामार्ग अक्षरशः तळे बनला आहे. गुडघाभर पाणी साचल्याने दहा मिनिटांचा प्रवास करण्यासाठी नागरिकांना तब्बल तीन ते चार तासांचा…

माणगावात मुसळधार पावसाचे थैमान! जनजीवन विस्कळीत

सलीम शेखमाणगाव : तालुक्यात सोमवार दि. १८ ऑगस्ट रोजी सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वत्र पाणीच पाणी होऊन तालुक्यातील शेकडो गावातील लोकांना माणगाव शहराकडे येण्याचा संपर्क तुटला…

error: Content is protected !!