नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, युवासेना जिल्हाध्यक्ष विपुल उभारेंचे निवेदन सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील कशेणे व इंदापूर परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले…
शशिकांत मोरेधाटाव : रोहा नगरपरिषद हद्दीतील म्हाडा वसाहतीसमोरील वादग्रस्त टपऱ्यांविरोधात ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेचा अखेर विजय झाला. बुधवारी पोलिस बंदोबस्तात सार्वजनिक बांधकाम विभागाने या टपऱ्या जमीनदोस्त केल्या. महिन्यांपासून चाललेल्या पाठपुराव्यानंतरही प्रशासनाकडून…
मुरुड मिठेखार दरड दुर्घटनेच्या पाहणी दरम्यान उफाळला वाद रायगड : अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यांतील रस्त्यांची दुरवस्था, अनेक प्रलंबित प्रश्न तसेच मुरुड मिठेखार येथे झालेल्या दरड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला जबाबदार…
वैभव कळसम्हसळा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने ठरवलेल्या “लोकप्रतिनिधित्वासाठी सर्वांना संधी” या तत्त्वानुसार म्हसळा नगर पंचायतीचे कर्तव्यदक्ष व लोकप्रिय नगराध्यक्ष संजय कर्णिक यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा दिला आहे. १८ ऑगस्ट…
रायगड: रायगड जिल्ह्यातील नागरीकांचे नवीन आधार काढणे व आधार कार्ड वरील माहिती अद्ययावत करण्याकरीता जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत एकूण 74 आधार संच कार्यान्वित आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या व आधार केंद्रांची मागणी पाहता नवीन…
खा. सुनील तटकरे यांच्या पाठपुराव्याला यश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक सलीम शेखमाणगाव: कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी कोलाड ते माणगाव दरम्यानच्या पाच बायपाससाठी तब्बल २२ कोटी…
मुंबई : बेस्ट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना (UBT) आणि मनसेला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. ठाकरे बंधूंनी पहिल्यांदाच एकत्र येऊन ही निवडणूक लढवली होती, मात्र निकालात त्यांचा…
बुधवार, २० ऑगस्ट २०२५ मेष राशीकलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. आज तुम्हाला समजू शकते की, धन विनाकारण आणि न विचार करता खर्च करणे किती नुकसान पोहचवते. प्रियजनांशी असलेले नातेसंबंध…
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय अलिबाग : रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मंगळवार, २० ऑगस्ट रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.…
पावसाच्या पाण्याने रस्ते-कारखाने जलमय; कामगार-उद्योजकांचे हाल, प्रशासनावर संताप शशिकांत मोरेधाटाव : सलग दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धाटाव औद्योगिक वसाहतीसह परिसरातील कारखान्यांमध्ये आणि रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. निचऱ्याची…