रेवदंडा | सचिन मयेकरनातेसंबंध आणि विश्वासाला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. घराचे कुलूप न फोडता, विश्वासाने दिलेल्या चावीचा वापर करून घरातील २ लाख…
श्रीवर्धन | अनिकेत मोहितजग आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर चंद्र-मंगळावर झेप घेत असताना, दुसरीकडे निसर्गरम्य आणि सुसंस्कृत ओळख असलेल्या श्रीवर्धन शहरात अंधश्रद्धेचा अंधार कायम असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.…
कोळी बांधवांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नवी संघटना सज्ज; मान्यवरांची उपस्थिती दिघोडे (प्रतिनिधी) : गोरगरीब कोळी बांधवांचे प्रश्न मार्गी लागावे आणि शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील मच्छिमारांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने…
मुंबई: गेल्या अनेक दशकांपासून अवघ्या महाराष्ट्राला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती, तो ऐतिहासिक क्षण आज अखेर उजाडला. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी…
बुधवार, २४ डिसेंबर २०२५ मेष राशीआपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वत:लाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. व्यापारात मजबुती येण्यासाठी…
वन विभाग आणि सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेकडून शोधमोहीम सुरू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कोलाड | विश्वास निकमरोहा तालुक्यातील ऐनवहाळ परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, मंगळवारी (२३ डिसेंबर) पहाटे सहाच्या सुमारास केलेल्या…
मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ मेष राशीयेणारा काळ हा खूप चांगला आहे, त्यासाठी उल्हसित राहा, त्यातूनच तुम्हा आधिक ऊर्जा मिळेल. अतिखर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. नातेवाईक आणि मित्रांना…
रविवार, २२ डिसेंबर २०२५ मेष राशीनिव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धन लाभ…
खासदार सुनील तटकरे व मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मोर्ब्यात रंगला सोहळा माणगाव । सलीम शेखरायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे…
अतुल चोगले यांचा विजय; मंत्री आदिती तटकरे यांना धक्का श्रीवर्धन । अनिकेत मोहीतेश्रीवर्धन नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी अत्यंत संमिश्र कौल दिला आहे. नगरसेवक पदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार…