• Tue. Apr 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

वडखळ-अलिबाग मार्गावर ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

संजीवनी हॉस्पिटलसमोर भीषण अपघात; ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल पेण | विनायक पाटीलवडखळ-अलिबाग मार्गावर रविवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात मुंबईतील एका ५३ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. भरधाव ट्रेलरने स्कुटीला…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ मेष राशीतुमच्या स्वत:साठी आज तुम्हाला पुरेसा वेळ देता येईल, म्हणून प्रकृती चांगली राखण्यासाठी दूरवरपर्यंत चालण्याचा व्यायाम करा. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. कुटुंबात तुम्ही शांततेचे दूत…

म्हसळा शिक्षण विभाग ‘रामभरोसे’; गटशिक्षणाधिकाऱ्यांची दांडी तर शाळांच्या चाव्या ‘प्रभारीं’च्या हाती!

नियमबाह्य नियुक्त्या आणि सोयीच्या बदल्यांमुळे लोकप्रतिनिधींसह पालकांमध्ये संताप म्हसळा । वैभव कळसम्हसळा पंचायत समितीचा शिक्षण विभाग सध्या गंभीर समस्यांच्या विळख्यात सापडला असून, गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे या विभागाचा कारभार पूर्णतः वाऱ्यावर…

भारतीय संगीत क्षेत्रातील ‘स्वरसम्राज्ञी’ हरपली; आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन

​मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीचा आणि कोट्यवधी रसिकांचा आवाज असलेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी, १२ एप्रिल २०२६ रोजी निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा…

उरणमध्ये अडीच लाखांचे हेरॉईन जप्त, तिघांना बेड्या

तरुण पिढी नशेच्या विळख्यात; सामाजिक संघटनांकडून कठोर कारवाईची मागणी ​उरण | विठ्ठल ममताबादेउरण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांच्या विक्रीने डोके वर काढले असून, पोलिसांनी या नशेच्या बाजारावर आता सर्जिकल…

रोह्यात प्रीपेड मीटरला नागरिकांचा तीव्र विरोध; लोकप्रतिनिधींच्या मौनामुळे संताप

प्रशासनाचा हुकूमशाही कारभार सुरू असल्याचा आरोप; शरद पवार गटाचा आंदोलनाचा इशारा धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यात महावितरण कंपनीने ग्राहकांना विश्वासात न घेता प्रीपेड मीटर बसवण्याचा धडाका सुरू केल्याने नागरिकांमध्ये तीव्र…

बोर्लीपंचतनची वाहतूक कोंडी फुटणार; पोलिसांच्या पुढाकाराने व्यापाऱ्यांचे ‘नियोजन’

दिघी सागरी पोलिसांची महत्त्वाची बैठक | ठरवून दिलेल्या वेळेतच मालवाहू वाहनांना प्रवेश दिघी । गणेश प्रभाळेश्रीवर्धन तालुक्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या बोर्लीपंचतन शहरातील मुख्य रस्त्यावरील रखडलेली वाहतूक आता मोकळा श्वास घेणार…

रोठ परिसरात महावितरणकडून वृक्षतोड; निसर्गप्रेमींमध्ये संतापाची लाट

देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष धाटाव । शशिकांत मोरेसध्या जगभरात ग्लोबल वॉर्मिंगचे संकट गडद होत असून उष्णतेची दाहकता कमालीची वाढली आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी शासन स्तरावरून विविध…

आजचे राशिभविष्य

शनिवार, ११ एप्रिल २०२६ मेष राशीतुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. जर आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर,…

उरणमध्ये न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली; बंद डंपिंग ग्राउंडवर पुन्हा बेकायदेशीर कचरा

नगरसेविका प्रमिला पवार यांची मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार; ‘NAD’ कडून कचरा येत असल्याचा खळबळजनक आरोप उरण । घन:श्याम कडूउरण नगरपरिषद हद्दीतील श्री. हरिश्चंद्र गावंड उद्यानामागील ज्या डंपिंग ग्राउंडला मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार…

error: Content is protected !!