शोधलेल्या मोबाईलची किंमत सुमारे ४ लाख रुपये; नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक सलीम शेख | माणगावसर्वसामान्य नागरिकांचे गहाळ अथवा चोरीस गेलेले मोबाईल फोन शोधून देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या ‘CEIR’ (Central Equipment…
श्रीवर्धन । अनिकेत मोहितगालसुरे गावाजवळील मुख्य रस्त्यालगत असलेल्या नाल्याला पडलेल्या मोठ्या आणि उघड्या भगदाडामुळे एका दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग…
उरण । विठ्ठल ममताबादेउरण ते मोरा रोडवरील हरिश्चंद्र गावंड उद्यानासमोर रविवारी पहाटेच्या सुमारास दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात इतका…
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात रंगत; राजकीय वर्तुळाचे लक्ष रायगड | अमुलकुमार जैनमहाराष्ट्र विधान परिषदेच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी संपली. अखेरच्या दिवसापर्यंत एकूण…
चिरनेर, साई, दिघाटीसह अनेक गावांत हातभट्ट्यांचे पेव; पिंपरी-चिंचवडसारख्या दुर्घटनेची भीती उरण । अनंत नारंगीकरपनवेल आणि उरण तालुक्यातील चिरनेर, साई, दिघाटी, केळवणे, आवरे, वशेणी यांसह इतर अनेक गावांमध्ये गावठी दारूचा बेकायदेशीर…
रोहा (वार्ताहर) : नेरव सुतारवाडी गावचा सुपुत्र आणि द. ग. तटकरे महाविद्यालयातील कला शाखेच्या तृतीय वर्षात शिकणारा विद्यार्थी साहिल सिमा संतोष सुतार याची भारतीय सैन्य दलात (Indian Army) निवड झाली…
रायगड जनोदय वृत्तसेवामुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या अवैध पार्किंगमुळे अपघातांची संख्या चिंताजनकरीत्या वाढत असून निरपराध प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत. नुकत्याच लोहारमाळ गाव हद्दीत घडलेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा या गंभीर…
सोमवार, १ जून २०२६ मेष राशीआरोग्य चांगले राहील. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी उर्जा…
महाड | मिलिंद मानेलग्नाचे आमिष दाखवून एका २५ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात एका ३२ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहाजेब मुसा जुवेल (रा.…
धाटाव | शशिकांत मोरेकोलाड-रोहा मार्गालगत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय परिसरातील एक मोठे आणि जुने झाड अत्यंत धोकादायक अवस्थेत उभे असून, ते त्वरित हटवावे किंवा त्याच्या धोकादायक फांद्या छाटाव्यात, अशी…