• Sat. May 30th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

पाली बसस्थानकाचा कायापालट होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कामाची पाहणी

कल्याण-पाली बससेवेलाही हिरवा कंदील; १३.९६ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता रायगड । अमूलकुमार जैनराज्यातील एसटी प्रवाशांना आधुनिक आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पाली बसस्थानकाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाची परिवहन मंत्री तथा…

आजचे राशीभविष्य

शनिवार, ३० मे २०२६ मेष राशीप्रवास करण्यासाठी तुमची प्रकृती चांगली नाही म्हणून लांबचे प्रवास टाळा. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. आपल्या जीवनसाथी…

महागाईविरोधात काँग्रेसचा अलिबागेत एल्गार; बैलगाडी, झावळ्या आणि घोषणाबाजीने वेधले लक्ष

अलिबाग । अमुलकुमार जैनवाढती महागाई, पेट्रोल-डिझेलच्या किमतींमधील साततीची वाढ तसेच घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या तुटवड्याविरोधात रायगड जिल्हा काँग्रेसने शुक्रवारी अलिबाग येथे जोरदार जनआंदोलन करत केंद्र सरकारविरोधात तीव्र हल्लाबोल केला. बैलगाडी,…

आरडीसीए २३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा: रोशन क्रिकेट अकॅडमी ठरली ‘चॅम्पियन’

रायगड । क्रीडा प्रतिनिधीरायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तेवीस वर्षांखालील मुलांच्या एकदिवसीय ४० षटकांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रोशन क्रिकेट अकॅडमी, कामोठे संघाने अंतिम विजयी संघ होण्याचा…

श्रीवर्धनची पाणीपुरवठा योजना ‘व्हेंटिलेटर’वर! २४ कोटी गेले कुठे? नागरिकांचा संतप्त सवाल

श्रीवर्धन । संदेश घोलपश्रीवर्धन नगरपालिका प्रशासनाचे डोळे पांढरे झालेत की त्यांना जनतेचे हाल दिसत नाहीत?” असा संतप्त सवाल आता श्रीवर्धनकर विचारत आहेत. श्रीवर्धन शहराची तहान भागवणारी नळ पाणी पुरवठा योजना…

रेवस-करंजा पुलासाठी द्रोणागिरी ऐतिहासिक पर्वताचे लचके; आदिवासी वाडीवर मृत्यूचे सावट — प्रशासन मात्र गप्प!

अफकॉन्स कंपनीकडून डोंगर पोखरण्याचे काम जोरात; पावसाळ्यापूर्वी दरड कोसळण्याची भीती; ‘द्रोणागिरी वाचवा’ आंदोलनाचा इशारा उरण । घन:श्याम कडूउरण तालुक्यातील ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या द्रोणागिरी पर्वताच्या पायथ्याशी विकासकामांच्या नावाखाली सुरू…

‘लोलो’ शुल्काविरोधात जेएनपीटीत वाहतूकदारांचा एल्गार; प्रशासन अखेर झुकले!

१५ हजार ट्रेलर ठप्प, बंदरातील कामकाज झाले होते विस्कळीत; मागण्या मान्य झाल्यानंतर संप मागे उरण । घन:श्याम कडूजेएनपीटी (JNPT) बंदर परिसरातील रिकाम्या कंटेनर यार्डमध्ये आकारल्या जाणाऱ्या अवाजवी आणि अन्यायकारक ‘लोलो’…

जुने मीटर काढून स्मार्ट मीटर लावल्याने जाब विचारणाऱ्या आदिवासी बांधवास व सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ!

जांभूळपाडा महावितरणच्या मुजोर अधिकाऱ्यांचा प्रताप; पाली पोलिसांत ‘ॲट्रॉसिटी’ अंतर्गत कारवाईसाठी निवेदन कोलाड । विश्वास निकमराज्यात एकीकडे “ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नका” असे आदेश मुख्यमंत्री देत असताना, दुसरीकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून…

चंद्रकांत कामथे यांच्या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ

धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील नागोठणे येथील आंगरआळी परिसरातील रहिवासी चंद्रकांत लक्ष्मण कामथे (वय ७८) यांचे बुधवार,दिनांक २७ मे रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी अकस्मात निधन झाले.अलिबाग जिल्हा न्यायालयातील…

आजचे राशीभविष्य

शुक्रवार, २९ मे २०२६ मेष राशीआरोग्याच्या भल्यासाठी उगा त्रागा करु नका. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम…

error: Content is protected !!