• Mon. May 25th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

पेट्रोल २.६१ रुपयांनी, तर डिझेल २.७१ रुपयांनी महागले; दोन आठवड्यांत चौथ्यांदा वाढ

मुंबई : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सोमवारी (25 मे) पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये चौथ्यांदा दरवाढ झाली आहे. डिझेलच्या दरात प्रति लिटर…

आजचे राशीभविष्य

सोमवार, २५ मे २०२६ मेष राशीतुमची चिंता, काळजी मिटविण्याची आत्यंतिक गरज असणारा काळ आहे. आपली शारीरिक उत्साह तर त्यामुळे कमी होतोच पण तुमच्या आयुष्यदेखील कमी होते हे आपणास लक्षात घ्यावे…

रायगडच्या काजल साळुंखेची महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या चाचणी शिबिरासाठी निवड!

रायगड । क्रीडा प्रतिनिधीरायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनची (RDCA) गुणवान महिला क्रिकेटपटू कु. काजल कैलास साळुंखे हिची महाराष्ट्र महिला वरिष्ठ गटाच्या अंतिम संघ निवडीसाठीच्या मुख्य शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. काजलच्या…

रायगड काँग्रेसमध्ये अंतर्गत खळबळ! डॉ. मनीष पाटील यांच्या नियुक्तीनंतर महेंद्र घरत यांच्या राजीनाम्याची चर्चा

उरण । घनःश्याम कडूकाँग्रेसच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा…

आरोग्य केंद्राची ‘प्राथमिक’ता नागोठण्यासाठीच महत्त्वाची!

रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सुगीचे दिवस येणार हे निश्चित झालयं…चांगली गोष्ट आहे. या केंद्राचे रूपडं कधी पालटणार याची नक्की अशी डेडलाईन समोर आली नाही,…

मुठवली गावच्या विनीत कापसेची ‘इस्रो’ भेटीसाठी निवड!

द. ग. तटकरे विद्यालयाच्या विद्यार्थ्याचे राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश; ४ जूनला बंगळुरूकडे रवाना होणार कोलाड । विश्वास निकमयेथील द. ग. तटकरे विद्यालयाचा इयत्ता नववीचा विद्यार्थी विनीत विशाल कापसे याची भारताची…

म्हसळा दिघी नाक्यावर भीषण आग; मुख्याधिकारी राठोड आणि नगरसेवक कर्णिक यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

लगतची दुकाने आणि हॉटेल थोडक्यात बचावली; प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नागरिकांमध्ये संताप म्हसळा । वैभव कळसयेथील दिघी नाक्यावरील पोलीस चौकीच्या मागील बाजूस असलेल्या पाटबंधारे विभाग कार्यालयाच्या आवारात आज सकाळी भीषण आग लागल्याची…

स्वस्त सोन्याच्या आमिषाचा सापळा; १५ लाखांची फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी रायगड पोलिसांच्या जाळ्यात

म्हसळा पोलिसांची मोठी कारवाई; राजस्थानमधील ५ आरोपींना रोहा येथून अटक रायगड । अमूलकुमार जैनकमी किमतीत सोन्याचे खरे दागिने देण्याचे आमिष दाखवून एका नागरिकाची तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय…

जासई गावाला ऐतिहासिक दिलासा; सिडकोचे भूसंपादन मुंबई उच्च न्यायालयाकडून ‘बेकायदेशीर’ घोषित

४०० हून अधिक कुटुंबांना मोठा दिलासा | बेकायदेशीर फेरफार नोंदींच्या आधारे होणारी पाडकाम कारवाई थांबणार उरण । विठ्ठल ममताबादेनवी मुंबई परिसरातील जमीनमालकांसाठी दूरगामी परिणाम करणाऱ्या एका ऐतिहासिक निर्णयामध्ये, बॉम्बे हायकोर्टाने…

मंत्री आदिती तटकरे यांच्या स्वीय सहाय्यकावर छळवणूक आणि जातीय अपमानाचे गंभीर आरोप; जळगावच्या बाल विकास अधिकाऱ्याची संघटनेकडे तक्रार

जळगाव (वृत्तसंस्था) : महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचे स्वीय सहाय्यक राजेश गायकवाड यांच्यावर जातीय अपमान, धमकावणे आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोप झाल्यामुळे मंत्रालयासह प्रशासकीय वर्तुळात मोठी…

error: Content is protected !!