• Sun. May 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

अमेरिकेला जाणारा माल उरणमध्येच लुटला; कंटेनरमधून साडेतेरा लाखांचे लेडीज ड्रेस लंपास, सील न तोडता माल गायब!

उरण । घनश्याम कडून्हावा शेवा बंदर परिसरात कंटेनरमधील माल चोरी करणारे रॅकेट पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बेंगलोरहून थेट अमेरिकेला एक्स्पोर्ट करण्यासाठी आणलेल्या एका बंद कंटेनरमधून…

उरणमध्ये किरकोळ वादातून चाकूने वार करत एकाची हत्या, आरोपी गजाआड

उरण । घनश्याम कडूतालुक्यातील जांभूळपाडा येथील आदिवासी वाडीवर दोन व्यक्तींमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. या चाकू हल्ल्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू…

आजचे राशिभविष्य

शनिवार, १६ मे २०२६ मेष राशीआपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषकरून मद्यापान टाळा. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. प्रियजनांशी असलेले नातेसंबंध…

उरण तालुक्यात ‘जल जीवन’ची घागर उताणी; निधीअभावी अनेक योजना धूळखात

​प्रशासनाचा गलथान कारभार; १५ ग्रामपंचायतींमध्ये पाणीटंचाईचे चटके ​उरण | अनंत नारंगीकर देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१९ रोजी ‘जल जीवन मिशन’ची घोषणा…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, १५ मे २०२६ मेष राशीनैराश्याच्या जाणीवेला तुमच्यावर हावी होऊन देऊ नका. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. ज्या नातेवाईकांनी आपल्याला कठीण समयी मदत केली असेल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे…

पेट्रोल‑डिझेल महागलं, लिटरमागे 3 रुपयांची वाढ; अनेक शहरांत 100 रुपयांचा टप्पा पार

नवी दिल्ली : इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे तीव्र पडसाद आता भारतीय बाजारपेठेवर उमटू लागले आहेत. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil) झालेल्या प्रचंड वाढीमुळे भारतीय…

अलिबागमध्ये रंगणार महापुरुषांच्या विचारांचा जागर; १७ मे रोजी जयंती महोत्सवाचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचा पुढाकार; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार गौरव अलिबाग | सचिन पावशेजगाच्या कल्याणासाठी क्रांतीकारी विचार मांडणाऱ्या महापुरुष आणि महामातांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक…

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी; सपना वाघमारेची ‘युके’मधील विद्यापीठात निवड

रोहा तालुक्यातील कातकरी समाजातील लेकीचे जागतिक यश; आदिवासी विकास विभागाच्या शिष्यवृत्तीचा लाभ माणगाव | सलीम शेखजिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवू शकतात, हे…

इंधन बचतीसाठी म्हसळा तहसीलदारांची ‘सायकलवारी’; पंतप्रधानांच्या आवाहनाला दिला प्रतिसाद

म्हसळा | वैभव कळसआखाती राष्ट्रांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन टंचाईचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधनाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला…

‘तिसरी मुंबई’ प्रकल्पाविरोधात तक्रारीचा पाढा; लोकशाही मार्गाने लढण्याचा रमाकांत पाटील यांचा इशारा

उरण, पनवेल आणि पेणमधील शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत; कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता उरण | विठ्ठल ममताबादेशासनाच्या एमएमआरडीए (MMRDA) मार्फत पनवेल, उरण आणि पेण तालुक्यात प्रस्तावित असलेल्या ‘नवनगर’ अर्थात ‘तिसरी मुंबई’…

error: Content is protected !!