• Thu. Feb 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आजचे राशिभविष्य

गुरुवार, ११ सप्टेंबर २०२५ मेष राशीप्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाल, दमून जाल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. आपल्या महत्वाकांक्षा ज्येष्ठांना सांगा, ते तुम्हाला…

कर्जत नगरपरिषदेचे ४० लाखांचे रोड क्लिनर वाहन भंगारात?

सोशल मीडियावर नागरिकांचा संताप – “४० लाखांचे वाहन आता ४० हजारात विकले जाणार का?” असा सवाल कर्जत । गणेश पवारकर्जत नगरपरिषदेने करदात्यांकडून वसूल केलेल्या पैशातून तब्बल ४० लाख रुपये खर्च…

कोलाड गोद नदीपुलावर जीवघेणा खड्डा; प्रवाशांच्या जीवाला धोका, नागरिक संतप्त

कोलाड । विश्वास निकममुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड रेल्वे पुलाखाली असलेल्या गोदी नदीवरील पुलावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठा खड्डा पडला असून, त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या खड्ड्यात…

उपविभागीय पोलिस अधीक्षक डॉ. विशाल नेहूल यांच्या हस्तक्षेपाने आदिवासी कुटुंबाला न्याय

विश्वनिकेतन कॉलेजचा १३ वर्षांचा बेकायदेशीर कब्जा संपला; जमीन आदिवासी कुटुंबाच्या ताब्यात परत उरण । विठ्ठल ममताबादेपनवेल तालुक्यातील मौजे कुंभिवली गावातील सर्वे नंबर ५४/२, क्षेत्रफळ ०.५८.६० हेक्टर जमीन ही आदिवासी खातेदार…

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता विजयी, शिवसेना (शिंदे गट) उमेदवाराचा पराभव; कार्यकर्त्यांचा जल्लोष

रायगड । अमुलकुमार जैनअष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी बुधवारी (ता. 10) झालेल्या निवडणुकीत भाजपचे पराग मेहता यांनी विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार…

म्हसळा नगराध्यक्षपदी फरीन बशारत, उपनगराध्यक्षपदी अनिकेत पानसरे

म्हसळा । वैभव कळसम्हसळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदांची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. नगराध्यक्षपदी नगरसेविका फरीन अ. अजीज बशारत, तर उपनगराध्यक्षपदी अनिकेत पानसरे यांची निवड झाली. या दोन्ही…

७८ वर्षांनंतरही करंजवाडी ग्रामस्थांना पक्क्या रस्त्याचे स्वप्न अधुरेच

५० कुटुंबांचा इशारा – “चिता रचून आत्मदहन करू” ; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन धाटाव । शशिकांत मोरेदेशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली, तरी रोहा तालुक्यातील करंजवाडी गावाला अजूनही पक्का रस्ता मिळालेला नाही.…

आजचे राशिभविष्य

बुधवार, १० सप्टेंबर २०२५ मेष राशीकामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव आज जाणवेल. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धन लाभ करवून देऊ शकते. तुमचे घरगुती कामकाज, जबाबदा-या पूर्ण करण्यासाठी…

गुणवत्ता तपासणी अहवालासाठी लाचेची मागणी; दोन खासगी महिला रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत ताब्यात

रायगड | अमुलकुमार जैनपतन विभागांतर्गत कामाचा गुणवत्ता अहवाल मिळवण्यासाठी अतिरिक्त रकमेची मागणी करून ती स्वीकारताना दोन खासगी महिलांना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी माणगाव पोलिस ठाण्यात…

रोह्यातील राजकीय भूकंपाने तापले वातावरण!

तटकरे कुटुंब म्हणजे चिटर फॅमिली -महेंद्र दळवी शिवसेना (उबाठा), भाजप आणि राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश; मंत्री भरत गोगावले व आमदार महेंद्र दळवींच्या उपस्थितीत कार्यक्रम रोहा-धाटाव । शशिकांत मोरेरायगड…

error: Content is protected !!