• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

उरण नगर परिषदेच्या प्रभाग रचनेला झिरो हरकती; राजकीय पक्ष, नागरिक सगळेच शांत

रायगड जिल्ह्यातील उरण नगर परिषदेच्या प्रभाग रचनेत वाढ झाल्यानंतर एकाही राजकीय पक्ष वा नागरिकांकडून हरकत किंवा तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे झिरो तक्रारी असलेली एकमेव नगर परिषद म्हणून उरणची नोंद…

मोठी बातमी : राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर; रायगड जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव

मुंबई । मिलिंद मानेराज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षणाची यादी आज जाहीर करण्यात आली. विविध प्रवर्गांनुसार निश्चित करण्यात आलेल्या या आरक्षणामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांतील सत्तासमीकरणावर मोठा प्रभाव पडणार आहे.…

पोलिस भरतीची मेगा संधी! राज्यात १५,६३१ पदांसाठी अर्जप्रक्रिया २५ सप्टेंबरपासून

वयोमर्यादेत सवलत, शुल्क कपात; नोव्हेंबरमध्ये मैदानी चाचणी तर जानेवारीत लेखी परीक्षा होण्याची शक्यता मुंबई : पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. राज्य सरकारने तब्बल १५,६३१ पदांसाठी पोलिस भरती…

रोह्यातील कार्यक्रमातून मंत्री भरत गोगावलेंचे नाव वगळले; रायगडात पुन्हा शह-काटशहाचे राजकारण?

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत तटकरे कोणावर निशाणा साधणार याकडे लक्ष मुंबई | मिलिंद मानेरायगडात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे खासदार सुनील तटकरे आणि शिंदे गटातील मंत्री भरत गोगावले यांच्यातील…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, १२ सप्टेंबर २०२५ मेष राशीभूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विचार करीत बसू नका. आज तुम्हाला भावूकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. जीवनसाथी सोबत पैश्याने जोडलेल्या कुठल्या मुद्यांना घेऊन आज…

अंबा नदीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; पाली पोलिसांचा तपास सुरू, नागरिकांना मदतीचे आवाहन

पाली-सुधागड । वार्ताहरपाली शहराजवळील अंबा नदी पुलाशेजारी गुरुवारी (ता. ११) सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह…

शेवा कोळीवाडा पुनर्वसन प्रकरण : प्रकल्पग्रस्त विस्थापित मच्छीमारांचे पुनर्वसन डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करणार; केंद्र शासनाचे नवीन आश्वासन

४० वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या २५६ मच्छीमार कुटुंबांना न्याय मिळणार? पुढील सुनावणी २२ डिसेंबरला उरण । विठ्ठल ममताबादेउरण तालुक्यातील शेवा कोळीवाडा येथील सुमारे २५६ विस्थापित मच्छीमार कुटुंबांच्या पुनर्वसनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर…

भेंडखळ येथे बीपीसीएलसमोर वाहनांच्या रांगा

क्लिनर सक्तीच्या नियमामुळे ट्रक चालकांचा संप – तहसीलदारांच्या मध्यस्थीने तोडगा उरण । अनंत नारंगीकरउरणजवळील भेंडखळ गावाजवळ असलेल्या बीपीसीएल प्रकल्पात गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकांना सहाय्यक (क्लिनर) नसल्यास प्रवेशबंदी करण्यात आल्याने…

माणगाव–पुणे मार्गावरील अवघड वळणावर कंटेनर बंद पडल्याने अपघाताचा धोका वाढला

माणगाव । सलीम शेखमाणगाव ते कोस्ते बुद्रुक या मार्गावर जेटीएल प्रा. लि. कंपनीसाठी अवजड कंटेनर वाहतूक केली जाते. हे कंटेनर कॉईल घेऊन जाणारे असून, त्यांची सततची वाहतूक स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत…

उरण ओएनजीसीत पुन्हा भीषण स्फोट; सुरक्षेचे तीन तेरा, ओएनजीसीची बेफिकीरी उघड

स्थानिक नेते, अधिकारी मौनात – आर्थिक लागेबांध्यांचा संशय उरण । घन:श्याम कडूउरण येथील तेल व नैसर्गिक वायू महामंडळाच्या (ओएनजीसी) एलपीजी प्रकल्पात सोमवारी झालेल्या भीषण स्फोटाने पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर…

error: Content is protected !!