अनंत नारंगीकरउरण : देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या आणि मुंबई-नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवर पावसाळ्याच्या पहिल्याच वर्षी खड्डे पडल्याने वाहनचालक आणि प्रवासी नागरिक आश्चर्यचकित झाले आहेत. देशातील सर्वात मोठ्या सागरी…
प्रतिनिधीअलिबाग : कोथरूड – पुणे येथील सरस्वती महिला नागरी सहकारी पतसंस्था आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये विलीनीकरण करण्याचा ठराव आदर्श पतसंस्थेच्या २७व्या वार्षिक सभेत मंजूर करण्यात आले. आदर्श नागरी सहकारी संस्थेची…
मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ मेष राशीकामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला…
भंडारा – भंडारा जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील निवडणुकांनंतर एका कार्यक्रमात भाजप आमदार परिणय फुके यांनी “शिवसेनेचा मीच बाप आहे” असे वादग्रस्त विधान केल्याने महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. या विधानामुळे शिंदेसेना…
माणगाव-पुणे मार्गावरील अपघातात ४० वर्षीय पुरुषाचा मृत्यू, १७ वर्षीय मुलगी जखमी सलीम शेखमाणगाव: माणगाव तालुक्यातील निजामपूर बस स्थानकाजवळ शनिवारी (दि. ४ ऑगस्ट) सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला…
विठ्ठल ममताबादेउरण : उरण तालुक्यातील नामांकित जवाहरलाल नेहरू पोर्ट (शेवा) विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सात वर्षांपासून सुरू असलेल्या आर्थिक छळ व मानसिक त्रासामुळे संतप्त झाले आहेत. नव्याने कार्यभार स्वीकारलेल्या…
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (RDCA)च्या वतीने दिनांक २ ऑगस्ट रोजी खोपोली येथे क्रिकेट पंचांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर महाराजा बँक्वेट हॉलमध्ये पार पडले…
पनवेल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच शेकापच्या मेळाव्यात रायगड जिल्ह्यात डान्स बार वाढत असल्यावर टीका करताना पनवेलमधील डान्सबारांचा विशेष उल्लेख केला होता. त्यांच्या वक्तव्यानंतर काही तासांतच पनवेलमधील कोनगाव…
पूल पडल्यास 9 गावांचा संपर्क तुटणार, २० किमीचा वळसा गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वडशेत गावाजवळ असलेला पूल सध्या शेवटची घटका मोजत आहे; मात्र याकडे शासकीय अधिकाऱ्यांचे पत्रव्यवहार करण्यापलीकडे काहीच…
सलीम शेखमाणगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व उपनगरांतून रायगड जिल्ह्यातील गावी परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रायगड युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष युवानेते निलेश थोरे यांच्या पुढाकाराने यंदाही मोफत बससेवेचे आयोजन…