• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

पनवेल डान्सबार तोडफोड प्रकरण: मनसैनिकांना कोर्टाकडून जामीन, ८ जणांची सुटका

पनवेल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच शेकापच्या मेळाव्यात रायगड जिल्ह्यात डान्स बार वाढत असल्यावर टीका करताना पनवेलमधील डान्सबारांचा विशेष उल्लेख केला होता. त्यांच्या वक्तव्यानंतर काही तासांतच पनवेलमधील कोनगाव…

वडशेत पूल मोजतोय अखेरची घटका!

पूल पडल्यास 9 गावांचा संपर्क तुटणार, २० किमीचा वळसा गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वडशेत गावाजवळ असलेला पूल सध्या शेवटची घटका मोजत आहे; मात्र याकडे शासकीय अधिकाऱ्यांचे पत्रव्यवहार करण्यापलीकडे काहीच…

गणेशोत्सवानिमित्त भाजपातर्फे तळाशेत जिल्हा परिषद हद्दीतील मुंबईकर चाकरमान्यांसाठी मोफत बस सेवा

सलीम शेखमाणगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व उपनगरांतून रायगड जिल्ह्यातील गावी परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रायगड युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष युवानेते निलेश थोरे यांच्या पुढाकाराने यंदाही मोफत बससेवेचे आयोजन…

रायगड जिल्हा परिषद सदस्यसंख्येत वाढ – ओबीसी आरक्षणासह नवीन प्रभाग रचनेला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

मिलिंद मानेमहाड : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून, यानुसार महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह घेण्यात येणार…

श्रावण महिन्यात घरी बनवा साबुदाणा ढोकळा, चव कधीच विसरता येणार नाही

साबुदाणा ढोकळा बनवण्यासाठी तुम्हाला साबुदाणा, दही, मीठ, हिरव्या मिरच्या, आल्याची पेस्ट, लिंबाचा रस, शेंगदाण्याची पूड, धणे, इनो, गोड कडुलिंबाची पाने आणि जिरे यासारख्या घटकांची आवश्यकता असेल. साबुदाणा ढोकळा बनवण्यासाठी, प्रथम…

आजचे राशिभविष्य

सोमवार, ४ ऑगस्ट २०२५ मेष राशीमुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत, त्यामुळे तुम्ही उद्विग्न व्हाल. तुमचा अनियंत्रित राग सर्वांना त्रासदायक ठरु शकतो. कोपिष्ट व्यक्तीची ऊर्जा वाया जाते आणि निर्णय क्षमतेला खीळ…

शिंदे गटाची पक्षकारकीर्द संपण्याच्या उंबरठ्यावर? असीम सरोदेंचा मोठा दावा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय १५ सप्टेंबरनंतर

मुंबई – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट घातल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट असे दोन स्वतंत्र राजकीय गट अस्तित्वात आले. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह…

शिजवलेले अन्न किती काळ फ्रीजमध्ये ठेवावं? जाणून घ्या अन्यथा होऊ शकते विषबाधा

रायगड जनोदय ऑनलाईनसर्वच ऋतूंमध्ये घरांत रेफ्रिजरेटरचा वापर हा सारखाच केला जातो. रेफ्रिजरेटर अन्नपदार्थ साठवण्यासाठी आणि ते दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो. बऱ्याचदा, आपण शिजवलेले अन्न किंवा कोणतेही पदार्थ फ्रिजमध्ये…

आजचे राशिभविष्य

रविवार, ३ ऑगस्ट २०२५ मेष राशीअडचणींचा बाऊ करण्याच्या सवयीमुळे तुमचे नीतीधैर्य खचेल. जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्ट-कचेरीत आटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला…

“दळणवळणाची सुविधा चांगली झाली तर विकास कामांना वेग येतो” — उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

सलीम शेखमाणगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माणगाव येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केलं की, “दळणवळणाची सुविधा चांगली झाली, तर विकास कामांना गती येते.” यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी…

error: Content is protected !!