• Mon. Jan 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

नागोठण्यात राष्ट्रवादी-भाजपला खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा ‘शिवसेनेत’ प्रवेश

ऐनघर पंचक्रोशीत सुमित काते यांचे पारडे जड; युतीला राजकीय धक्का नागोठणे । महेंद्र म्हात्रेरायगड जिल्ह्यातील नागोठणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, राजकीय समीकरणे वेगाने बदलू…

उरणमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग; बोरी परिसरातील घटना, सुदैवाने जीवितहानी टळली

उरण | अनंत नारंगीकरउरण शहरातील बोरी परिसरातील एका भंगाराच्या गोदामाला सोमवारी पहाटे २:३० च्या सुमारास भीषण आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते; मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे…

आजचे राशिभविष्य

सोमवार, २६ जानेवारी २०२६ मेष राशीतुम्ही भावनिकदृष्ट्या खूप असुरक्षित असाल – म्हणून तुम्ही दुखावले जाल अशा परिस्थिती-प्रसंगांपासून दूर राहा, सावध राहा. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण…

कुडतुडी- गौळवाडी रस्त्याची दुरवस्था; झाडांच्या फांद्यांमुळे वाहतुकीला अडथळा

​म्हसळा (वार्ताहर) : म्हसळा तालुक्यातील ढोरजे कुडतुडी रस्ता सध्या दुरवस्थेमुळे आणि वनविभागाच्या जागेतीव वाढलेल्या झाडांमुळे प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना एसटी बस आणि खाजगी वाहनांना मोठ्या कष्टाचा…

महाड मारहाण प्रकरण: सुशांत जाबरे यांच्यासह उर्वरित पाच आरोपी पोलिसांना शरण

महाड । मिलिंद मानेमहाड नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानादिवशी झालेल्या राडा आणि मारहाण प्रकरणातील फरार असलेले उर्वरित पाच आरोपी अखेर शनिवारी महाड शहर पोलिसांत हजर झाले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशांत जाबरे यांचाही…

उरणची मुख्य जलवाहिनी १५ फूट खोल फुटली; शहर व परिसराचा पाणीपुरवठा विस्कळीत

उरण : अनंत नारंगीकरउरण शहर, ग्रामीण भाग आणि ओएनजीसीसह विविध प्रकल्पांची तहान भागवणारी एमआयडीसीची रानसई धरणातील मुख्य जलवाहिनी फुटल्याने संपूर्ण तालुक्यात पाणीबाणी निर्माण झाली आहे. चिर्ले रस्त्याजवळ जमिनीखाली तब्बल १५…

नागोठणे मोहल्यातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; सुमित काते यांचे पारडे जड

नागोठणे । किरण लाडनागोठणे विभागातील राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली असून, मोहल्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख मनोज खांडेकर आणि जिल्हा परिषद उमेदवार सुमित काते यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.…

आजचे राशिभविष्य

शनिवार, २४ जानेवारी २०२६ मेष राशीआरोग्यासंदर्भातील कोणत्याही प्रश्नावर दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. घरात काही कार्यक्रम असण्याने आज तुम्हाला खूप धन खर्च करावे लागू शकते ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती…

नागोठणेत घुमला ‘बाळासाहेबांचा’ जयजयकार! १०० व्या जयंतीनिमित्त दोन्ही गटांच्या शिवसैनिकांची उपस्थिती

बाळासाहेबांच्या प्रेरणेतून नागोठणे विभागाचा सर्वांगीण विकास करणार : सुमित काते नागोठणे । किरण लाडशिवसेना पक्षाचे संस्थापक, प्रखर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते, ज्येष्ठ व्यंगचित्रकार आणि मराठी मनाचे सम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची १००…

श्रीवर्धन बोडणी घाटात सिलेंडरने भरलेल्या ट्रकचा अपघात; मोठी दुर्घटना टळली

श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यातील बोडणी घाट परिसरात आज पहाटे नऊच्या सुमारास भारतगॅस कंपनीचा सिलेंडरने भरलेल्या एका ट्रकचा भीषण अपघात झाला. सुदैवाने या घटनेत मोठी दुर्घटना टळली असून ट्रक चालक…

error: Content is protected !!