• Fri. Feb 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आजचे राशिभविष्य

सोमवार, २३ जून २०२५ मेष राशीतुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. आजच्या दिवशी तुम्ही मादक पदार्थांचे सेवन करू नका. नशेमध्ये तुम्ही काही किमती वस्तू हरवू शकतात.…

‘पवारांना सोडून शिवसेनेत दाखल होणे ही माझी आयुष्यातील सर्वांत मोठी चूक होती,’ भास्कर जाधवांनी व्यक्त केली खंत

मुंबई : राजकारणातून निवृत्ती घ्यावी असे मनात सातत्याने येते आहे. वय सत्तरीच्या उंबरठ्यावर असून, विरोधी पक्षनेतेपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र सत्ताधारी पक्षाच्या भीतीमुळे ते शक्य झाले नाही, अशी खंत…

नेरळ पोलिसांची जलद कारवाई! वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकाची दुचाकी एका दिवसात हस्तगत

गणेश पवारकर्जत: नेरळ आनंदवाडी येथे धबधब्यावर वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकाची पार्क केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडल्यानंतर नेरळ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत गुन्हा उघडकीस आणत चोरास अटक केली आणि दुचाकी…

आनंदीबाई प्रधान महाविद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांनी विविध योग प्रकारांमध्ये घेतली उत्स्फूर्त सहभागिता नागोठणे, २१ जून : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.…

लाचलुचपत विभागाची सिडकोत कारवाई: युनियन अध्यक्ष नरेंद्र हिरे यांना रंगेहाथ अटक

नवी मुंबई : सिडकोमध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नरेंद्र हिरे यांना लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शुक्रवारी रात्री रंगेहाथ अटक केली.…

आजचे राशिभविष्य

शनिवार, २१ जून २०२५ मेष राशीअति चिंतेने आणि तणावामुळे हायपरटेन्शन वाढेल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. तुम्ही तुमच्या प्रिय…

बेणसे सिध्दार्थ नगरमध्ये शेततलावात तिघेजण बुडाले; एकाच कुटुंबातील तरुणांवर वडखळ येथे उपचार सुरू

अमूलकुमार जैनरायगड : अलिबाग तालुक्यातील नागोठणेपासून काही अंतरावर असलेल्या बेणसे सिध्दार्थ नगर येथील शेततलावात पोहण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघेजण बुडाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २०) दुपारी घडली. या घटनेमुळे नागोठणे…

“भाऊ गेले, पण उरणकरांच्या काळजातून गेले नाहीत!” — स्मृतिदिनी भावनांचा उद्रेक

घनःश्याम कडूउरण : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील ऊर्फ भाऊ यांच्या प्रथम स्मृतिदिनी उरणवासीयांच्या भावना उचंबळून आल्या. जेएनपीटी मल्टिपर्पज हॉल येथे आयोजित केलेल्या आदरांजली कार्यक्रमात भाऊंच्या आठवणींनी उपस्थितांचे डोळे…

जमिनीच्या वादातून मारहाण, जातिवाचक शिवीगाळ; ८ जणांवर ॲट्रॉसिटीसह गंभीर गुन्हे दाखल

मिलिंद मानेमहाड : शहरातील एम. जी. रोडवरील हॉटेल मेजवानीच्या जागेसंदर्भातील जुन्या वादातून एका जोडप्यास मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ आणि अश्लील वर्तन केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात ॲट्रॉसिटी, विनयभंग आणि जीवे मारण्याचा प्रयत्न…

बोर्लीपंचतन-बोरीवली नव्या एस.टी. गाडीचा शुभारंभ; प्रवाशांची मागणी अखेर पूर्णत्वाला

अभय पाटीलबोर्लीपंचतन : बोर्लीपंचतन परिसरातील प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीनंतर अखेर बोर्लीपंचतनहून बोरीवलीकडे जाणाऱ्या नव्या एस.टी. बससेवेचा आज (२० जून २०२५) दिमाखात शुभारंभ झाला. यावेळी परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत बसचे पूजन व श्रीफळ…

error: Content is protected !!