इंदापूर–वाढवण रस्त्याची दयनीय अवस्था; माजी सरपंच विलास शिंदे यांची शासनाकडे तातडीने डांबरीकरणाची मागणी सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील इंदापूर ते वाढवण दरम्यानचा सुमारे दीड किलोमीटरचा रस्ता अक्षरशः चाळण झाल्यासारखा झाला आहे.…
विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र असाधारण भाग एक अ – कोकण विभागीय पुरवणी क्रमांक RNI No. MAHBIL/2009/35574 दिनांक १४ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशानुसार उरण पंचायत समितीच्या…
दिवेआगरला दोन प्रकल्प अद्याप सुरू होण्याच्या प्रतीक्षेत! गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या दिवेआगर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी झाली. मात्र, उद्घाटन झाल्यापासून दोन वर्ष उलटूनही प्रकल्प…
सलीम शेखमाणगाव : “मी भारतीय जनता पक्षाशी पूर्णतः एकनिष्ठ असून यापुढेही भाजप नगरसेविका म्हणून कार्य करत राहणार आहे,” असे स्पष्ट प्रतिपादन माणगाव नगरपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक ४ मधील नगरसेविका ममता थोरे…
आजकाल मधुमेह हा एक सामान्य आजार बनला आहे, परंतु जर त्याचे योग्य व्यवस्थापन केले तर त्याचे परिणाम कमी होऊ शकतात. हो, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून रक्तातील साखर…
गुरुवार, २४ जुलै २०२५ मेष राशीएखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसेच जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुख असावे लागते.…
विठ्ठल ममताबादेउरण, दि. २३ : खोपटे येथील पिकत्या जमिनी ऑल कार्गो कंपनीने अल्प दराने संपादित करून घेतल्या असल्या, तरी या कंपनीत स्थानिक भूमिपुत्र बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संधी मिळत नसल्यामुळे असंतोषाचे…
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. अटल सेतूला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत…
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील फुंडे डोंगरी व पाणजे गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांची स्थिती अतिशय खराब झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे…
अलीकडे वर्तमानपत्रे, सोशल मिडिया आणि विविध माध्यमांतून ‘तिसरी महामुंबई’ म्हणजेच एक समृद्ध, आकर्षक कुबेरनगरी साकार होणार असल्याचे दावे, लेख आणि आराखडे सादर होत आहेत. यामध्ये किती तथ्य आहे आणि प्रत्यक्षात…