• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आजचे राशिभविष्य

रविवार, ३ ऑगस्ट २०२५ मेष राशीअडचणींचा बाऊ करण्याच्या सवयीमुळे तुमचे नीतीधैर्य खचेल. जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्ट-कचेरीत आटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला…

“दळणवळणाची सुविधा चांगली झाली तर विकास कामांना वेग येतो” — उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

सलीम शेखमाणगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माणगाव येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केलं की, “दळणवळणाची सुविधा चांगली झाली, तर विकास कामांना गती येते.” यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी…

मुलांना हिंदी शिकवण्याचा आग्रह, पण बाहेरच्यांना मराठी शिकवण्याचा विचार नाही – राज ठाकरे यांचा घणाघात

पनवेल : पनवेलमध्ये पार पडलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लहान मुलांना हिंदी शिकवण्याचा विचार करतात, पण…

सेजल खराडे-चाफेकर यांचा राज्यस्तरीय पाककला स्पर्धेत थेट टॉप 10 मध्ये प्रवेश!

पनवेल (प्रतिनिधी): पनवेल येथे भरविण्यात आलेल्या राज्यस्तरीय “श्रावण महोत्सव 2025” अंतर्गत आयोजित भव्य पाककला स्पर्धेत सेजल दीपक खराडे-चाफेकर यांनी उल्लेखनीय कामगिरी करत टॉप 10 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले आहे. भारत विकास…

या 5 लक्षणांकडे दुर्लक्ष करत असाल तर सावधान, शरीरातील पाणी संपल्याचे भयंकर संकेत

आपण पाणी पितो हे जरी खरे असले, तरी शरीराला खरोखर पुरेसे पाणी मिळते का, हे फारच कमी लोक तपासतात. शरीराच्या प्रत्येक पेशीला, अवयवाला आणि प्रक्रियेला पाण्याची गरज असते. दिवसभर पुरेसे…

आजचे राशिभविष्य

शनिवार, २ ऑगस्ट २०२५ मेष राशीखाण्यापिण्याबाबत दक्षता बाळगा. निष्काळजीपणा तुम्हाला आजारी पाडू शकतो. हुशारीने गुंतवणूक करा. मित्र परिवार आणि नातेवाईक तुमच्या अधिक अपेक्षा धरतील, पण हीच वेळ आहे, तुम्ही तुमची…

सततच्या टोमण्यांचा राग आल्याने नातवाने केली आजोबांची हत्या; तीन तासांत पोलिसांनी केला उलगडा

पोलिस निरीक्षक संदीप कहाळे यांची कौतुकास्पद कामगिरी अमुलकुमार जैनरायगड : जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील खांडा मोहल्ला येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सतत टोमणे मारल्याने रागात आलेल्या १८ वर्षीय नातवाने…

मापगाव विभागात भातशेती लावणीची कामे अंतिम टप्प्यात; शेतकरी समाधानावस्थेत, पण मजूरटंचाई आणि खर्च वाढीमुळे चिंता

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मापगाव विभागात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शेतकरी सुखावले असून, भातशेती लावणीची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. शेतकरी शेतात राब काढत शेवटच्या…

पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती! वडिलांप्रमाणेच बोट दुर्घटनेत धीरज कोळी यांचा मृत्यू; करंजा गावात शोककळा

अनंत नारंगीकरउरण : अलिबागजवळ समुद्रात घडलेल्या ‘तुळजाई’ बोट दुर्घटनेत करंजा येथील ३८ वर्षीय धीरज कोळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, याच धीरज यांचे वडील काशिनाथ कोळी यांचा ३६…

‘मॉक ड्रिल’च्या नावाखाली करंजा जेट्टीवर प्रवाशांचा खोळंबा!

तीन तास बोट सेवा ठप्प; प्रवाशी संतप्त प्रतिनिधीउरण : करंजा प्रवासी जेट्टीवर शुक्रवारी (ता. १) सकाळी अचानक ‘मॉक ड्रिल’ घेण्यात आल्यानं प्रवाशांचे तीन तास अक्षरशः हाल झाले. सकाळी १० ते…

error: Content is protected !!