नागोठणे (प्रतिनिधी) : नागोठणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अखलाक पानसरे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी उद्या, मंगळवार दिनांक १२ मे रोजी निवडणूक होत आहे. मात्र, या निवडीपूर्वीच नागोठणे सरपंचांसह शिवसेना ठाकरे गटाच्या…
म्हसळा (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतीत मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. प्रचंड सत्तासंघर्षानंतर अवघ्या चार दिवसांपूर्वी नगराध्यक्षपदी विराजमान झालेले शिवसेनेचे (शिंदे गट) शाहीद जंजीरकर यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा…
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर नगरपंचायतीच्या रिक्त असलेल्या प्रभाग क्रमांक १ साठी पोटनिवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केला आहे. या प्रक्रियेनुसार, येत्या २० जून रोजी मतदान होणार…
अलिबाग : पाली नगरपंचायतीच्या रिक्त असलेल्या प्रभाग क्रमांक १३ आणि १४ साठी पोटनिवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केला आहे. या प्रक्रियेनुसार येत्या २० जून रोजी मतदान पार…
रखडलेल्या बायपासचा प्रवाशांना फटका | उन्हात तासनतास अडकल्याने लहान मुले, ज्येष्ठांचे हाल माणगाव । सलीम शेखकोकणातून परतीच्या प्रवासाला निघालेल्या पर्यटकांना आणि चाकरमान्यांना रविवारी मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा…
सोमवार, ११ मे २०२६ मेष राशीकदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आपले संतुलन ढळू देऊ नका. अन्यथा तुम्ही गंभीर संकटात अडकाल. विशेषत: आपल्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण तो…
बाजारपेठ ठप्प, वीजपुरवठा खंडित; भात व आंबा पिकाचे अतोनात नुकसान माणगाव । सलीम शेखगेल्या आठ दिवसांपासून उष्णतेच्या तडाख्याने होरपळलेल्या माणगाव तालुक्यावर शनिवारी दुपारी अचानक वादळी पावसाने आसूड ओढले. दुपारी सुमारे…
नगरपालिकेकडून शहराचे सुशोभीकरण; ‘फुलांचे शहर’ बनवण्यासाठी प्रशासनाची धावपळ धाटाव | शशिकांत मोरेरोहे शहराच्या विकासासाठी मंजूर झालेल्या सुमारे १५ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार उद्या, ११…
तळा (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात शनिवारी झालेल्या वादळी पावसाने एका निष्पाप बालकाचा बळी घेतला आहे. तळा तालुक्यातील कर्नाळा फळशेत येथे अंगावर वीज पडल्याने वेदांत भोसले (वय १४ वर्षे) या मुलाचा मृत्यू…
श्रीवर्धन | अनिकेत मोहितमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, श्रीवर्धन येथील रवींद्र नारायण…