प्रशासनाचा गलथान कारभार; १५ ग्रामपंचायतींमध्ये पाणीटंचाईचे चटके उरण | अनंत नारंगीकर देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१९ रोजी ‘जल जीवन मिशन’ची घोषणा…
शुक्रवार, १५ मे २०२६ मेष राशीनैराश्याच्या जाणीवेला तुमच्यावर हावी होऊन देऊ नका. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. ज्या नातेवाईकांनी आपल्याला कठीण समयी मदत केली असेल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे…
नवी दिल्ली : इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे तीव्र पडसाद आता भारतीय बाजारपेठेवर उमटू लागले आहेत. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil) झालेल्या प्रचंड वाढीमुळे भारतीय…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचा पुढाकार; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार गौरव अलिबाग | सचिन पावशेजगाच्या कल्याणासाठी क्रांतीकारी विचार मांडणाऱ्या महापुरुष आणि महामातांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक…
रोहा तालुक्यातील कातकरी समाजातील लेकीचे जागतिक यश; आदिवासी विकास विभागाच्या शिष्यवृत्तीचा लाभ माणगाव | सलीम शेखजिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवू शकतात, हे…
म्हसळा | वैभव कळसआखाती राष्ट्रांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन टंचाईचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधनाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला…
उरण, पनवेल आणि पेणमधील शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत; कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता उरण | विठ्ठल ममताबादेशासनाच्या एमएमआरडीए (MMRDA) मार्फत पनवेल, उरण आणि पेण तालुक्यात प्रस्तावित असलेल्या ‘नवनगर’ अर्थात ‘तिसरी मुंबई’…
प्रशासनाच्या आशीर्वादाने नैसर्गिक प्रवाहात ढवळाढवळ; चिर्ले-दिघोडे परिसरात जनजीवन धोक्यात उरण | अनंत नारंगीकरउरण तालुक्यातील चिर्ले-दिघोडे आणि गव्हाण फाटा-चिरनेर या मुख्य रस्त्यालगत खासगी यार्ड मालकांनी निसर्गाचे नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकाम…
नवी मुंबई । अमुलकुमार जैननवी मुंबईतील सिडको प्रशासनात मोठी खळबळ उडवणारी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुख्य भूमी व भूमापन अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी रामदास हिराभाऊ जगताप आणि सफाई…
गुरुवार, १४ मे २०२६ मेष राशीस्वत:मध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होईल – तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल. आज धन लाभ होण्याची…