हायकोर्टाच्या दणक्यानंतर JNPA प्रशासनाची नरमाई; मात्र माध्यमांच्या विभाजनामुळे शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण
उरण | विठ्ठल ममताबादेजवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी (JNPA) परिसरातील दोन नामांकित शाळा बंद करण्याच्या निर्णयावरून मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर अखेर जेएनपीए प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली आहे. न्यायालयाने तूर्तास २,२०० विद्यार्थ्यांचे…
द्रोणागिरीत बंद घर फोडून ५ लाखांचा ऐवज लंपास; भरदिवसा झालेल्या घरफोडीमुळे उरण परिसरात खळबळ
उरण । घनश्याम कडूउरण तालुक्यातील द्रोणागिरी नोडमध्ये बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या चोरांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. सेक्टर ५० मधील एका बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी तब्बल ५ लाख ५…
अमेरिकेला जाणारा माल उरणमध्येच लुटला; कंटेनरमधून साडेतेरा लाखांचे लेडीज ड्रेस लंपास, सील न तोडता माल गायब!
उरण । घनश्याम कडून्हावा शेवा बंदर परिसरात कंटेनरमधील माल चोरी करणारे रॅकेट पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बेंगलोरहून थेट अमेरिकेला एक्स्पोर्ट करण्यासाठी आणलेल्या एका बंद कंटेनरमधून…
उरणमध्ये किरकोळ वादातून चाकूने वार करत एकाची हत्या, आरोपी गजाआड
उरण । घनश्याम कडूतालुक्यातील जांभूळपाडा येथील आदिवासी वाडीवर दोन व्यक्तींमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. या चाकू हल्ल्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू…
आजचे राशिभविष्य
शनिवार, १६ मे २०२६ मेष राशीआपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषकरून मद्यापान टाळा. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. प्रियजनांशी असलेले नातेसंबंध…
उरण तालुक्यात ‘जल जीवन’ची घागर उताणी; निधीअभावी अनेक योजना धूळखात
प्रशासनाचा गलथान कारभार; १५ ग्रामपंचायतींमध्ये पाणीटंचाईचे चटके उरण | अनंत नारंगीकर देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१९ रोजी ‘जल जीवन मिशन’ची घोषणा…
आजचे राशिभविष्य
शुक्रवार, १५ मे २०२६ मेष राशीनैराश्याच्या जाणीवेला तुमच्यावर हावी होऊन देऊ नका. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. ज्या नातेवाईकांनी आपल्याला कठीण समयी मदत केली असेल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे…
पेट्रोल‑डिझेल महागलं, लिटरमागे 3 रुपयांची वाढ; अनेक शहरांत 100 रुपयांचा टप्पा पार
नवी दिल्ली : इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे तीव्र पडसाद आता भारतीय बाजारपेठेवर उमटू लागले आहेत. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil) झालेल्या प्रचंड वाढीमुळे भारतीय…
अलिबागमध्ये रंगणार महापुरुषांच्या विचारांचा जागर; १७ मे रोजी जयंती महोत्सवाचे आयोजन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचा पुढाकार; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार गौरव अलिबाग | सचिन पावशेजगाच्या कल्याणासाठी क्रांतीकारी विचार मांडणाऱ्या महापुरुष आणि महामातांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक…
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी; सपना वाघमारेची ‘युके’मधील विद्यापीठात निवड
रोहा तालुक्यातील कातकरी समाजातील लेकीचे जागतिक यश; आदिवासी विकास विभागाच्या शिष्यवृत्तीचा लाभ माणगाव | सलीम शेखजिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवू शकतात, हे…
