कोस्ते बु. येथील जेटीएल कंपनीसाठी टाकण्यात येणारी उच्च दाबाची वीज वाहिनी रोखा; निजामपूरवासीयांची आक्रमक मागणी
प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा; खाजगी जमिनी आणि पाझर तलावातून वीज वाहिनी नेण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध माणगाव । सलीम शेखमाणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील कोस्ते बु. येथील जेटीएल (JTL) या खाजगी कंपनीच्या फायद्यासाठी…
टेलिग्राम ‘टास्क’ फसवणूक प्रकरणाचा छडा; म्हसळा पोलिसांकडून चौघांना अटक
१२ लाखांहून अधिक रकमेचा गंडा; तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना बेड्या म्हसळा । वैभव कळसघरबसल्या कामाचे आमिष दाखवून टेलिग्राम टास्कच्या माध्यमातून होणाऱ्या ऑनलाइन फसवणुकीचे मोठे रॅकेट उघडकीस आणण्यात म्हसळा पोलिसांना यश…
आजचे राशिभविष्य
मंगळवार, २४ मार्च २०२६ मेष राशीतुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी…
युद्धाचा कोलाड परिसरातील हॉटेल व्यवसायाला ‘फटका’; गॅस टंचाईमुळे अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर!
होर्मूझ सामुद्रधुनीतील संघर्षामुळे LPG पुरवठा विस्कळीत; गॅसचा काळाबाजार तेजीत, कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात कोलाड । विश्वास निकमइराण आणि अमेरिका-इस्त्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा विस्कळीत झाला असून, त्याचे गंभीर…
मुंबई-गोवा महामार्गावर धावत्या टेम्पोला भीषण आग; खांब ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
गादीने भरलेल्या टेम्पोने पुलावरच घेतला पेट; स्थानिक तरुणांच्या धाडसामुळे जीवितहानी टळली कोलाड । विश्वास निकममुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील खांब ग्रामपंचायतीसमोर असलेल्या पुलावर सोमवारी दुपारी एका धावत्या टेम्पोला अचानक भीषण आग…
माणगावात वाहतूक कोंडीची ‘साडेसाती’ कायम; मुगवली पुलापर्यंत ३ किमी वाहनांच्या रांगा!
अपूर्ण बायपासच्या कामामुळे प्रवाशांचा संताप; खासदारांचे ‘३१ मे’चे आश्वासन हवेतच? माणगाव (सलीम शेख): कोकणातून मुंबईच्या दिशेने परतणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांमुळे माणगाव परिसरात पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. माणगाव…
दिवेआगरच्या समुद्रात पुण्याच्या पर्यटकाचा बुडून मृत्यू; पर्यटनाचा आनंद ठरला जीवघेणा
श्रीवर्धन | अनिकेत मोहितकोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या पुणे येथील एका २१ वर्षीय तरुणाचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सिद्धार्थ रमेश धिंगले (रा. शिवदर्शन चाळ, पुणे) असे…
आजचे राशिभविष्य
सोमवार, २३ मार्च २०२६ मेष राशीअतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. जर तुम्ही कुणाकडून आपली उधारी माघात असाल आणि तो काही कारणास्तव तुमच्या गोष्टीला टाळत असेल तर, आज तो…
ओबीसी आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार; खारघरमध्ये राज्यव्यापी मेळावा संपन्न
३३ जातींचा केंद्रीय सूचीत समावेश करण्यासाठी ‘महाराष्ट्र ओबीसी कृती समिती’ आक्रमक उरण : विठ्ठल ममताबादेमहाराष्ट्र राज्यातील ३३ ओबीसी जाती समूहांचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश करावा आणि आरक्षणाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत,…
रायगड पोलिसांची मोठी कारवाई; १.०९ कोटींचा गोवा बनावटीचा दारूसाठा टँकरसह जप्त
कर्जत : गणेश पवारकर्जत-नेरळ परिसरात गोवा बनावटीच्या अवैध दारूची तस्करी करणाऱ्या एका टँकरवर रायगड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १ कोटी ९ लाख २७ हजार ६००…
