UBT मध्ये मोठा उलटफेर! उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवे रिंगणात; आदित्य ठाकरेंकडून उमेदवारी घोषित
मुंबई: विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत गुरुवारी एक मोठी घडामोड समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, पक्षप्रमुख उद्धव…
लग्नपत्रिकांची जागा आता ‘डिजिटल’ क्लिकने घेतली; पारंपरिक जिव्हाळा हरवला, तंत्रज्ञानाचा डोस वाढला!
नातेसंबंधांतील भेटीगाठींची जागा आता फॉरवर्ड मेसेजने घेतली धाटाव | शशिकांत मोरेसध्याच्या धावपळीच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवी जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. दैनंदिन गरजांपासून ते थेट लग्नसोहळ्याच्या नियोजनापर्यंत सोशल मीडियाने शिरकाव…
आजचे राशिभविष्य
बुधवार, २९ एप्रिल २०२६ मेष राशीसंताकडून मिळणारे दैवी ज्ञान समाधान आणि आराम मिळवू देईल. या राशीतील व्यावसायिकांना आज आपल्या घरातील त्या सदस्यांकडून दूर राहिले पाहिजे जे तुमच्याकडून पैसा मागतात आणि…
मुंबई-गोवा महामार्गावर आंबेवाडीत कामाचा बोजवारा; ठेकेदाराच्या ‘एक ना धड…’ कारभारामुळे प्रवाशांचे हाल!
रस्त्यांची दुरवस्था आणि दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; अपघाताची टांगती तलवार, जबाबदार कोण? कोलाड | विश्वास निकममुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील आंबेवाडी बाजारपेठेतील विकासकामांचा पुरता फज्जा उडाला आहे. मागील १७ वर्षांपासून सुरू…
अष्टमी नाक्याने घेतला मोकळा श्वास; प्रशासनाने अखेर धोकादायक बॅनर हटविले
नागरिकांच्या संतापानंतर पालिकेला जाग; परिसर ‘बॅनरमुक्त’ ठेवण्याचे प्रशासनासमोर आव्हान धाटाव | शशिकांत मोरेरोहा-अष्टमी नगरपरिषद हद्दीतील अष्टमी नाक्यावर अपघातांना निमंत्रण देणारे धोकादायक आणि अनधिकृत बॅनर अखेर हटवण्यात आले आहेत. सोमवारी पहाटे…
उरण तालुका रिक्षा युनियनचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल पुरो यांचे निधन
उरण (प्रतिनिधी): उरण तालुका रिक्षा युनियनचे संस्थापक, विद्यमान अध्यक्ष आणि नागाव-म्हातवली येथील ज्येष्ठ समाजसेवक प्रफुल्ल किशोर पुरो (७५), ज्यांना सर्वजण प्रेमाने ‘अण्णा’ म्हणून ओळखत, त्यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले.…
माणगाव तालुक्यात ‘उबाठा’ला खिंडार; सिताराम उभारे यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश
माणगाव | सलीम शेखमाणगाव तालुक्यातील राजकारणाला शुक्रवारी एक मोठी कलाटणी मिळाली. लोणेरे विभागातील शिवसेना (उबाठा) गटाचे प्रभावी नेते आणि प्रसिद्ध उद्योजक सिताराम उभारे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात…
रोहा-कोलाड रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात; वरसे येथील तरुण कबड्डीपटूचा मृत्यू
किल्ला नाक्याजवळ मध्यरात्री घडली घटना; मिलगिरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर धाटाव | शशिकांत मोरेकोलाड-रोहा या मुख्य मार्गावरील किल्ला नाक्याजवळ दुचाकीचा तोल गेल्याने झालेल्या भीषण अपघातात १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.…
महाडमध्ये ज्वेलर्स दुकाने फोडण्याचा धाडसी प्रयत्न; चोख सुरक्षा व्यवस्थेमुळे चोरट्यांचा डाव फसला
व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण; महाड पोलिसांकडून तपास सुरू महाड | मिलिंद मानेमहाड शहरात चोरट्यांनी आपले लक्ष आता थेट सराफ बाजाराकडे वळवले असून, मंगळवारी (२८ एप्रिल) पहाटेच्या सुमारास शहरातील तीन विविध ज्वेलर्स…
रोह्याची जीवनवाहिनी धोक्यात; कुंडलिका प्रदूषणाविरोधात तहसीलदारांना निवेदन
धाटाव | शशिकांत मोरेरोहेकरांची जीवनवाहिनी समजली जाणारी कुंडलिका नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून, शहरातील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्यामुळे नदीचे रूपांतर ‘गटारगंगे’त झाले आहे. या गंभीर प्रश्नावर ‘नदी…
