जे झालं त्यावर विश्वास बसत नाही, याला एन्काऊंटर म्हणता येणार नाही! अक्षय शिंदे प्रकरणी कोर्टानं पोलिसांना फटकारलं!
वृत्तसंस्थामुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरनंतर त्याच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना फटकारले आहे. आरोपीने पोलीस अधिकाऱ्याकडून पिस्तूल हिसकावून…
महाविकास आघाडीत रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा नाही?
मिलिंद मानेमुंबई : सन २०२४च्या विधानसभा निवडणुकीत कोकणातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील 15 जागांपैकी एकही जागा काँग्रेसला मिळण्याची सुतराम शक्यता नसल्याने महाविकास आघाडीमध्ये कोकणात काँग्रेसने फक्त…
सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; राज्य सरकारचे २४ मोठे निर्णय
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध विषयांसंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. याचवेळी राज्यातील…
बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरण : आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांवर गोळीबार; अक्षय चकमकीत ठार
मुंबई : बदलापूर शाळा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला केला आहे. ठाणे क्राइम ब्रॅचच्या टीमकडून घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी घेऊन जात असताना ही घटना घडली. यावेळी अक्षयने…
उद्यापासून अंगणवाडी सेविकांचं बेमुदत उपोषण
वेतनवाढीच्या मागणीसाठी पुन्हा उपोषणाचं हत्यार मुंबई : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ, दरमहा पेन्शन, ग्रॅच्युईटी देण्यात यावी, याबाबतचे प्रस्ताव महिला व बालविकास विभागाने महाराष्ट्र सरकारला सादर केले आहेत. यासंबंधी महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी…
मोठी अपडेट… लाडकी बहीण योजनेतील ऑगस्ट, सप्टेंबरचे पैसे कधी मिळणार?; देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती
मुंबई : लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा म्हणून अनेक महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केले आहेत. ऑगस्टच्या शेवटी अर्ज केल्याने त्यांना पैसे मिळू शकले नाहीत. त्यामुळे हे पैसे कधी मिळतील याकडे या…
मुंबई सिनेट निवडणुका उद्याच होणार, मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय
मुंबई : मुंबई सिनेटच्या निवडणुका उद्याच होणार असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. मुंबई विद्यापीठाने सिनेटच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. या निर्णयाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात याचिका दाखल केली…
शिवसेना-राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी २४ सप्टेंबरला
मिलिंद मानेमुंबई : शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अपात्र प्रकरणाचे सुनावणीला अखेर मुहूर्त सापडला असून येत्या 24 सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणीनंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात याबाबत मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता…
लोकसभेत भाजपमुळे शिंदेंचे हे खासदार पडले; बच्चू कडू यांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलाच झटका बसला होतो. त्यामुळे या झटक्यातून महायुतीचे नेते अजूनही सावरले नाही. या निवडणुकीचे कवित्व सुरु आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदाराने भाजपला सुनावले…
शिंदें गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडिगार्डची दादागिरी, भर रस्त्यात केली एकाला मारहाण…Video व्हायरल
मुंबई : शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुरक्षारक्षकाने भर रस्त्यात एकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हिडिओ पोस्ट करत गंभीर आरोप…
