संजय राऊत यांच्या नव्या गौप्यस्फोटाने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडीचे संकेत?
मिलिंद मानेमुंबई : भारतीय जनता पार्टीने अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला मान्य केला नाही त्यांनी तुमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण? अशी विचारणा शिवसेना पक्षाकडे केल्यावर आम्ही एकनाथ शिंदे यांचे नाव सुचवले…
ठाण्यातून धक्कादायक बातमी! छत्रपती शिवाजी महाराज सरकारी रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू
ठाणे : महापालिकेच्या (TMC) कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारी दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कळव्यातील छत्रपती शिवाजी…
मातोश्रीवरील शिवसेना नेत्यांची बैठक ईडीच्या कारवायांपासून वाचण्यासाठी?
विशेष प्रतिनिधीमुंबई : वरळी विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर आयोजित केलेली शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक ही वरळी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चेसाठी होती की ईडीच्या रडारवरील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…
अटकेपासून ते मालमत्ता जप्तीपर्यंत, देशाच्या नव्या कायद्यात ‘हे’ 20 मोठे बदल
मुंबई : देशातील सर्वात महत्त्वाच्या तीन फौजदारी कायद्यांच्या जागी आता तीन नवे कायदे (IPC CRPCc Amendment Bill) येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी नवी तीन विधयकं लोकसभेत (Loksabha) मांडली. ब्रिटिशकालीन…
रायगड जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची कामे बोगस?
केंद्र व राज्य शासनाकडून चौकशी होण्याची शक्यता? मिलिंद मानेमुंबई : रायगड जिल्ह्यातील 1444 पेक्षा जास्त ठिकाणी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांची कामे चालू होती. यावरती 1200 कोटी रुपयांचा खर्च…
राज्यातील फक्त २८ बस स्टँड स्वच्छ, सर्वेतून एसटी स्थानकांची दयनीय स्थिती उघड
मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील ५६० एसटी स्थानकांतील पहिल्या टप्प्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत राज्यातील २९१ स्थानकांतील स्वच्छतेचा दर्जा वाईट असून, केवळ…
महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? उत्तरासाठी चक्क घेतली लाईफलाईन
मुंबई : शालेय शिक्षण घेत असल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज हे नाव सगळ्यांना माहिती असतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे प्रताप लहानपणापासून आपल्या कानावर पडत असतात. अलिकडच्या काळात सोशल मीडियामुळे महाराजांचे…
एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक, ऐन गणपतीच्या तोंडावर संपाचा इशारा
मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा बेमुदत संपावर जाण्याची हाक दिली आहे. विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून मान्यताप्राप्त संघटनेने प्रलंबित आर्थिक मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी ११ सप्टेंबरला संपाची हाक…
राज्यात डोळ्यांच्या संसर्ग रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, 2 लाख 48 हजार 851 आजाराने बाधित
मुंबई : महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून साथीच्या आजारांनी डोकं वरती काढलं आहे. अडीच लाख लोकांना डोळ्याचा संसर्ग झाल्यामुळे आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुणे जिल्ह्यात डोळ्यांच्या साथीचे…
माजी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांना शासनाकडून राज्यमंत्री पदाचा दर्जा
मुंबई: माजी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांना शासनाकडून राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. राज्यातील आदीवासी भागातील कुपोषित मुलांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी शासनाने काही दिवसांपूर्वी पावले उचलली होती. कुपोषित मुलांचे वाढते…
