• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर, 2,359 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

ByEditor

Oct 3, 2023

मुंबई : राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तारीख जाहीर झालीय. 5 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. याचबरोबर 2 हजार 950 सदस्यपदांसाठी पोटनिवडणूक तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांसाठीही निवडणूक होणार आहे. तर गडचिरोली गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे 07 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल.

(बातमी अपडेट होत आहे)

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!