पालकत्व मलिदा खाण्यासाठी की जिल्ह्याच्या मालकीसाठी?, वडेट्टीवारांचा महायुतीवर वार
मुंबई : राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नाशिक व रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. १९ जानेवारी रोजी रात्री उशिरा पत्रक जारी करून हा निर्णय घेण्यात आला. आदिती तटकरे यांना…
मोठी बातमी, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात कोर्टाने पोलिसांना ठरवलं दोषी
मुंबई : बदलापूर येथील शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याच्या पोलीस एन्काऊंटरबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट चकमकीत झाल्याचा अहवाल…
रायगड, नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती; महाराष्ट्रात रातोरात मोठ्या राजकीय हालचाली
मुंबई : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला आता स्थगिती देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून ही स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अदिती तटकरे यांच्या निवडीला…
एकनाथ शिंदे पुन्हा नाराज? पालकमंत्रिपदावरून महायुतीत धुसफूस
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा नाराज झाल्याची चर्चा आहे. पालकमंत्रिपदावरून पुन्हा एकदा महायुतीत धुसफूस सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा आपल्या मूळ…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगडवर भाजपाचा झेंडा फडकणार -खासदार धैर्यशील पाटील
मिलिंद मानेमुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात भाजपाने सदस्य नोंदणी अभियान चालू केले आहे. या नोंदणीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, पेण, अलिबाग, महाड, कर्जत, श्रीवर्धन या…
लाडक्या बहिणींना 2100 रुपये नाही? आदिती तटकरेंच्या वक्तव्यानं खळबळ
मुंबई : लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिले होते. पण यंदाच्या अर्थसंकल्पात ते आश्वासन पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही. यासाठीची कोणतीही पूर्वतयारी विभागाने केलेली नाही,…
मोठी बातमी! पालकमंत्र्यांची यादी जाहीर, रायगडचे नवे पालकमंत्री कोण?
मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला लोकांनी प्रचंड असे बहुमत दिले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळ…
उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या जमीन खरेदी प्रकरणाची आता अप्पर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार!
चार आठवड्यात शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश मिलिंद मानेमुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील कोयना खोऱ्यातील झाडाणी गावातील संवेदनशील भागातील जमीन खरेदी प्रकरणी आता अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीमार्फत चौकशी केली जाणार असून चार…
कोकणात शिमग्या आधीच शिवसेनेचा कोकणातील शिवसेना पदाधिकारी शिमगा करणार?
रायगडसह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेला घरघर? भाजपा प्रवेशामुळे कोकणातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचाच वरचष्मा राहणार! मिलिंद मानेमुंबई : शिवसेना फुटीनंतर महाविकास आघाडी सत्तेवरून पाय उतार झाली. त्यानंतर…
मोठी बातमी! सैफ अली खानवर मुंबईतील राहत्या घरी चाकू हल्ला; रुग्णालयात दाखल
मुंबई : प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर…
