• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • नीलम गोऱ्हे शिवसेना सोडणार? राजकीय भूकंपाचे संकेत

नीलम गोऱ्हे शिवसेना सोडणार? राजकीय भूकंपाचे संकेत

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उपनेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये जाण्याची शक्यता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केल्या…

सुवर्णसंधी! महानिर्मितीमध्ये ८०० पदांची भरती! तब्बल ३५,५५५ रुपये वेतन

मुंबई : राज्यातील बेरोजगार तरूणांसाठी रोजगाराची सुवर्ण संधी चालून आली आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी म्हणजेच महानिर्मितीमध्ये तंत्रज्ञ पदावर भरती केली जाणार आहे. या साठी जाहिरात काढण्यात आली असून…

आम्ही जणू आमच्या मृत्यूचं व्हिडिओ शूटिंग करत होतो…; बोट अपघातातून बचावलेल्या प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरारक अनुभव

मुंबई : गेट वे ऑफ इंडियासमोर समुद्रात नौदलाची स्पीड बोट अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि पर्यटकांनी भरलेल्या बोटीला धडकली. बुधवारी सायंकाळी झालेल्या या दुर्घटनेत तीन खलाशांसह तेरा जणांचा मृत्यू झाला. बचावकार्यात…

Mumbai Boat Accident | नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा

मुंबईः ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटीला नौदलाच्या ‘स्पीड बोट’ने धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात नौदलाच्या स्पीड बोटीचा चालक…

गेटवे ऑफ इंडिया बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेटवे ऑफ इंडिया दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली; एकाचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

मुंबई : गेट वेहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली आहे. गेट वे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात ही दुर्घटना घडली आहे. बोटीत जवळपास 56 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. बचाव पथक…

भरत गोगावले सर्वात कमी शिकलेले मंत्री, अदिती तटकरे सर्वात तरूण मंत्री, तर 23 मंत्र्यांवर गुन्हे नोंद; वाचा मंत्र्यांचे प्रगतिपुस्तक

मुंबई : राज्यात 23 तारखेला विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागून 5 डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी पार पडला होता. त्यानंतर मात्र संपूर्ण राज्याला मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध…

2029 मध्ये 200+ जागा जिंकण्यासाठी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपवण्यात येणार मोठी जबाबदारी?

मुंबई : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाआधी आज दुपारी चार वाजता नागपूरमधील राजभवनामध्ये नव्या मंत्रिमंडळाचा पहिला शपथविधी पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीने एक मोठी खेळी केली आहे. विशेष म्हणजे…

फडणवीस मंत्रिमंडळाचा आज विस्तार! कुणाला मिळणार संधी? कुणाची होणार निराशा? पाहा संभाव्य चेहरे

मुंबई : महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज रविवारी १५ डिसेंबरला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात होणार आहे. संध्याकाळी ४ च्या सुमारास हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या शपथविधीची जय्यत…

मनसेचे राजू पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

मुंबई: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या (रविवारी) नागपुरातील राजभवनात होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या गाठी-भेटी घेताना दिसत…

error: Content is protected !!