• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • वाशीतील सेंट मेरी स्कूलमध्ये मुलगी मृतावस्थेत आढळली

वाशीतील सेंट मेरी स्कूलमध्ये मुलगी मृतावस्थेत आढळली

नवी मुंबई : वाशी येथील सेंट मेरी मल्टिपर्पज हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता सहावीत शिकणारी ११ वर्षीय विद्यार्थिनी शनिवारी सकाळी शाळेच्या शौचालयात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे. एक महिला शौचालय…

अजित पवारांना अर्थ, धनंजय मुंडेंना कृषी तर वळसे पाटलांना सहकार, ९ मंत्र्यांना वजनदार खाती!

मुंबई : पक्षनेतृत्वाशी विरोधी भूमिका घेऊन आणि त्यांच्याच विश्वासू नेत्यांना हाताशी धरुन ‘दादा’ नेते अजित पवार यांनी वेगळी चूल मांडत आगामी काळात भाजपशी संसार करण्याचं ठरवलं आणि २ जुलै रोजी…

मंत्रिमंडळ खाते वाटपावर शिक्कामोर्तब; यादी पोहोचली राजभवनावर

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाचा मुद्दा अखेर निकालात निघणार आहे. आज संध्याकाळपर्यंत मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी काहीवेळापूर्वीच खातेवाटपाची यादी घेऊन…

सर्वात मोठी बातमी! उद्या सकाळी शपथविधी होणार, 10 वाजता शिंदे गटाची बैठक

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी उद्या महत्त्वाच्या हालचाली होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार आहे. तसेच…

”मी मृत्यूची वाट पाहत होते…’; नीलम गोऱ्हेंचं धक्कादायक विधान

मुंबई : गेली अनेक वर्षे ‘मातोश्री’शी एकनिष्ठ असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का…

अजित पवारांचा गट ‘या’ तीन खात्यांवर अडला, भाजप-शिंदे गट ऐकेनात

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असतानाच आता शिंदे-फडणवीस सरकारचा आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होऊ घातला आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी पार पडण्याची शक्यता आहे. मात्र, खातेवाटपाचा…

मोठी बातमी! शिंदे गटाच्या ४० आमदारांना विधानसभा अध्यक्षांची नोटीस

मुंबई: शिवसेनेच्या १६ आमदार निलंबन प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावली आहे. या सर्वांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ७ दिवसांचा…

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; नीलम गोऱ्हे आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा बंड केल्यानंतर अनेक नेते शिवसेनेत दाखल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या जखमेवर मीठ चोळणारी माहिती समोर आली आहे. विप्लव बाजोरिया, मनिषा…

ठाकरेंना आज मोठा धक्का! एका बड्या नेत्याचा शिंदे गटामध्ये होणार प्रवेश

मुंबई: ठाकरे गटाला आज मोठा धक्का बसणार असल्याचं कळतंय. ठाकरे गटाचा एक बडा नेता शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. या प्रवेशामुळे शिंदे गटात पसरलेली नाराजी दूर होण्यास…

मनसे-ठाकरे गट युतीसाठी उचललं पहिलं पाऊल?; अभिजित पानसे- संजय राऊतांची झाली भेट

मुंबई : राज्याच्या राजकीय राजकारणात बऱ्याच उलथापालथी पाहायला मिळत आहे. त्यात आता मनसे-शिवसेना ठाकरे गटाची युती याबाबत चर्चा सुरू आहे. मनसे नेते अभिजित पानसे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…

error: Content is protected !!