सरपंचाचे मानधन वाढणार; मंत्री गिरीश महाजन यांचं आश्वासन
सरपंच परिषदेच्या आंदोलनाला यश मुंबई : गावचा कारभारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरपंचांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील सर्व सरपंचाच्या मानधनात वाढ करण्यात येणार असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली…
सिंधुदुर्गात शिवप्रेमींना अडवणारे मोदी-शहांचे दलाल; उद्धव ठाकरे भडकले! मुंबईत मोर्चा काढणार
मुंबई : महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता आहे. महिलांवार अत्याचार वाढत आहे. आतापर्यंत जे घडलं नव्हतं ते घडलं महाराजांचा पुतळा कोसळला. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. जोरदार वाऱ्याने राज्यापालांची टोपी कधी उडाली नाही. महाराजांच्या…
गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपाच्या पावित्र्यात
मुंबई : राज्यभर एसटीचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील एसटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीची बुलडाणा येथे बैठक पार पडली. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे…
मुंबई गोवा महामार्गाचं काम दहावर्षांपासून का रखडलयं? जाहीर मुलाखतीत आदिती तटकरे यांचा खुलासा
मुंबई : मुंबई गोवा महामार्गाचं काम गेल्या 10 ते 15 वर्षांपासून रखडलेले आहे. राज्यात सत्तेत येणारं एकही सरकार मुंबई गोवा महामार्गाचं पूर्णत्वास नेऊ शकलेले नाही. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण…
बदलापूरनंतर नायगावमधील शाळेत संतापजनक प्रकार; ७ वर्षांच्या चिमुरडीवर कँटिनमध्ये लैंगिक अत्याचार
मुंबई : बदलापूरमधील एका शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घडनेने राज्यात खळबळ माजली आहे. या घटनेचा राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे…
मुंबई महापालिकेने 3 वर्षात 2360 कोटींची ठेव मुदतीपूर्वीच मोडली
मुंबई : नगरसेवकांचा कार्यकाळ पूर्ण होऊन एक वर्ष उलटूनही मुंबई पालिकेची निवडणूक जाहीर केली जात नाही. हे सरकार जाणिवपूर्वक निवडणुका लांबणीवर टाकतंय कारण त्यांना पालिकेची तिजोरी रिकामी करायची आहे, असा…
अनोळखी मुलांबरोबर मैत्री पडली महागात! नालासोपाऱ्यात १७ वर्षीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार
मुंबई : राज्यात मुलींवरील आत्याचाराची मालिका सुरूच आहे. बदलापूर येथील प्रकरण ताजे असतांना तसेच या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आंदोलने सुरू असतांना आता मुंबईतील नालासोपारा येथे एक बलात्काराची…
उद्याचा बंद बेकायदेशीर! मुंबई उच्च न्यायालयाचा महाविकास आघाडीला दणका
बंद केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मुंबई: बदलापूर येथे शाळेत झालेल्या दोन लहान मुलींवर झालल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून उद्या म्हणजेच २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.…
बदलापूर आंदोलनातील आंदोलक ‘बदलापूरकरच’
आंदोलनातल्या २५ अटक आरोपींपैकी २३ जण बदलापुरचे; दोघे रायगडचे मुंबई : बदलापुरात दोन बालिकांवर झालेल्या अत्याचारांनंतर उसळलेल्या आंदोलनातील सहभागी हे बदलापूर शहराचेच नागरिक असल्याचं उघड झालंय. या आंदोलनात आतापर्यंत अटक…
मुख्यमंत्री शिंदेंचा दावा खोटा? दोन महिन्यापूर्वी फाशी दिल्याचे प्रकरण २ वर्षांपूर्वीचे; नेमके सत्य काय?
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका विधानामुळे राज्यातील राजकारण पेटले आहे. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तीन-चार महिन्यापूर्वी एक बलात्काराचे प्रकरण घडले होते.…
