मुंबई-गोवा महामार्ग कधी खुला होणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख
मुंबई : तब्बल 13 वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या लोकार्पणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी…
महाविकास आघाडीचे ४८ उमेदवार ठरले, वाचा संपुर्ण यादी
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती तसेच महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यात झालेल्या पक्ष फुटीनंतर राज्यातील राजकीय मताचं गणित बदललं आहे. यातच आता महाविकास आघाडीसोबत…
ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचं निधन; वयाच्या ७२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : गझल गायक पंकज उधास यांचे वयाच्या ७२व्या वर्षी निधन झाले आहे. पंकज उधास हे दीर्घकाळापासून आजारी होते. पंकज उधास यांच्या कुटुंबीयांनी एक निवेदन जारी करून त्यांच्या निधनाची माहिती…
राज्यातील बारा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या
मिलिंद मानेमुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास अवघा काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्याचे धोरण महायुती सरकारने अवलंबले असून त्यानुसार आज पुन्हा एकदा राज्यातील बारा प्रशासकीय…
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन, 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे निधन झालं आहे. गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाली होती. यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल केले गेलं होतं. हिंदूजा…
रेडिओच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार हरपला! अमीन सयानी यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन
मुंबई: आपल्या जादुई आवाजाने रेडिओ श्रोत्यांच्या मनावर अनेक दशके अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध रेडिओ उदघोषक अमीन सयानी यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. अमीन सयानी यांना बुधवारी सकाळी…
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार?
मनोज जरांगेच्या भूमिकेकडे मराठा समाजाचे लक्ष! मिलिंद मानेमुंबई : मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या आमची स्वतंत्र आरक्षणाची मागणी नव्हती सरकारने आमची फसवणूक केली आहे. सगेसोयरे या मुद्द्यावर आरक्षण हवे आहे अन्यथा…
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या ४९व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल घोषित
मनोरंजनकर का. र. मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक म्हणून अवतरण सकाळ, मुंबई या अंकाची निवड रवींद्र मालुसरेमुंबई : यंदा वृत्तपत्र लेखक चळवळीचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या मराठी वृत्तपत्र लेखक संघ…
मुंबईतील नायगाव ते अलिबाग दरम्यान मेट्रो धावणार!
एमएसआरडीसीने मेट्रो मार्गाचा व्यवहार्यता अभ्यास केला सुरू मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गावरील नायगाव रेल्वे स्थानक ते अलिबाग या १३६ किमी लांबीच्या मेट्रो मार्गासाठी व्यवहार्यता अभ्यास…
मोदींच्या कामानं मी प्रभावित झालोय; भाजप प्रवेशानंतर अशोक चव्हाण काय-काय बोलले?
मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या पद्धतीनं काम करत आहेत ते कौतुकास्पद आहे. त्यांच्या कामानं प्रभावित झालो आहे. त्यांनी सुरू केलेल्या विकासात योगदान देण्याच्या भूमिकेतूनच…
