• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: March 2024

  • Home
  • ग्रुप ग्रामपंचायत जासईतर्फे थकीत कर संदर्भात जप्तीची कारवाई

ग्रुप ग्रामपंचायत जासईतर्फे थकीत कर संदर्भात जप्तीची कारवाई

विठ्ठल ममताबादेउरण : ग्रुप ग्रामपंचायत जासई हद्दीतील यार्ड धारकांची कर वसुली कामे जप्ती प्रक्रिया करण्यात आली. यावेळी आर. के. लॉजिस्टिकस यार्डला टाळे ठोकून जप्ती करण्यात आली. जप्तीची कारवाई करताच क्षणी…

उरण तालुक्यातील कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा; गोरगरीब रुग्णांचे हाल

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे गोरगरीब रुग्णांचे हाल होत असून, रुग्णांना मेडिकलमधून महागडी औषधे विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे…

हेटवणे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे गुरे चोरण्याचा बेत फसला

विश्वास निकमगोवे-कोलाड : दिवसेंदिवस गुरे चोरण्याचे प्रकार वाढत असून रस्त्याच्या बाजूला चरण्यासाठी उभी असणारी उनाड गुरे बघून या गुरांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध करुन ती गाडीमध्ये भरून चोरी करण्याच्या घटना घडत…

भाच्याच्या लग्न समारंभातून परतताना मामाचा अपघाती मृत्यू

अनंत नारंगीकरउरण : पनवेल खांदा गावातून आपल्या भाच्याच्या लग्न समारंभातून परतताना मामाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. ३०) चिर्ले (अटल सेतू) नजीक पळस्पे-जेएनपीए महामार्गावर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली…

उकळत्या पाण्यात मिरची पावडर मिसळून मुलाच्या अंगावर ओतलं; बदलापूर येथील घटना

ठाणे : बदलापुरात शुक्रवारी एका महिलेने पोटच्या मुलाच्या अंगावर मिरची पावडर मिसळलेले उकळते पाणी ओतल्याची घटना घडली. या घटनेत मुलगा गंभीररित्या भाजला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित…

लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या पक्षातील पाच उमेदवारांची नावे जाहीर!

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी शरद पवार गटाने त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. शरद पवार पक्षाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. शरद…

वांद्रे वरळी सी लिंकवरुन प्रवास महागला; 1 एप्रिलपासून टोल वाढ

मुंबई : मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंक म्हणजेच राजीव गांधी वांद्रे-वरळी सागरी सेतूवर 1 एप्रिल पासून टोल वाढ करण्यात येणार आहे. तब्बल 18 टक्के इतकी ही टोल वाढ असणार आहे. महाराष्ट्र…

आजचे राशिभविष्य

शनिवार, ३० मार्च २०२४ मेष राशीएखादे झाड जसे स्वत: उन्हातान्हात असूनदेखील दुस-यांना शीतल छाया देते, तसे आपले आयुष्य आहे.त्यामुळेच आपल्या एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल.…

बँकेच्या सुरक्षारक्षकाला मारहाण; गुन्हा दाखल

सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील एचडीएफसी बँक शाखा मोर्बा येथील सुरक्षारक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना दि. २८ मार्च २०२४ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, २९ मार्च २०२४ मेष राशी क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला भरघोस नफा होईल. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही…

error: Content is protected !!