• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • एसटी संपाबाबत तोडगा नाही; उद्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

एसटी संपाबाबत तोडगा नाही; उद्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

मुंबई : उद्योगमंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीची बैठक निष्फळ ठरली. एसटी संपावर कोणताही तोडगा बैठकीत निघाला नाही. ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय नको, यासाठी सामंत यांनी विनंती…

एसटी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर; प्रवाशांचे हाल

मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा आज पासून राज्यव्यापी संप आहे. त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन राज्यस्तराईवरील 13 संघटनेची कृती समितीनं संपाची हाक दिली आहे. एसटी महामंडळाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर…

गणेशोत्सवापूर्वी प्रवाशांना दिलासा! गेटवे- मांडवा जलवाहतूक सुरू

मुंबई : पावसाळ्याच्या कालावधीत बंद असलेली मुंबई-गेट वे ते मांडवा ही जलवाहतूक सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. 1 सप्टेंबरपासून ही सेवा पुन्हा सुरू झाली असून त्यामुळं गणेशभक्तांसाठी हा मोठा…

कितने आदमी थे?… हाऊसफुल्ल, सरदार! ४९ वर्षांनंतरही ‘शोले’साठी मुंबईत चित्रपटगृहात गर्दी

मुंबई : ‘शोले’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास पाच दशके लोटली आहेत. हा चित्रपट न पाहिलेली व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. चित्रपटातील कित्येक संवाद आजही चाहत्यांच्या मुखी आहेत. ‘शोले’चे हे…

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मविआचं जोडे मारो आंदोलन, ठाकरे-पवारांसह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर

मुंबई : मालवण येथील राजकोट येथे उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. आज महाविकास आघाडीतर्फे सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन केले. यावेळी मविआचे अनेक नेते उपस्थित…

बिग बॉसच्या घरातील अंकिता वालावलकरचा प्रवास संपला, घरा बाहेर पडतानाचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’ सिझन पाच हा रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर हा रिअॅलिटी शो…

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; यंदाच्या गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी नाही, मात्र…

मुंबई : गणेशोत्सवाआधी मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला असून यंदाच्या गणेशोत्वात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी नसणार आहे. मात्र सरकारला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2020 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे…

कोकणवासीयांना खुशखबर! वांद्रे टर्मिनस ते मडगाव एक्सप्रेस नियमित सुरू, असे आहे वेळापत्रक

मुंबई : पश्चिम रेल्वेवरून कोकणात जाण्यासाठी नियमित रेल्वेगाडी सुरू करण्याची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण झाली आहे. कोकणवासीयांची प्रतीक्षा अखेर गणेशोत्सवकाळात फळाला आली आहे. पश्चिम आणि कोकण रेल्वेने वांद्रे टर्मिनस…

बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेविषयी संतापजनक माहिती, आणखी एका चिमुरडीवर अत्याचार

ठाणे : जिल्ह्यातील बदलापूर शहरातील एका शाळेत सफाई कर्मचाऱ्याकडून दोन चार वर्षांच्या चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर बदलापूर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली. आता या बदलापुरातील या…

पालघर ,रत्नागिरी, कोल्हापूर व भंडारा जिल्ह्यात भाजपा वाढवण्यासाठी भाजपाची व्युव्हरचना

मिलिंद मानेमुंबई : राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील भाजपा आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर व भंडारा या जिल्ह्यात भाजपाचे आमदार निवडून आणण्यासाठी भाजपा पक्षश्रेष्ठी कामाला लागले असून त्यासाठी राष्ट्रवादी…

error: Content is protected !!