शिवसेना आणि धनुष्य बाण उद्धव ठाकरे यांच्याकडंच राहायला हवा होता; अमित ठाकरे यांचं मोठं विधान
मुंबई : ‘शिवसेना हा पक्ष फुटणं आणि आमदारांनी बंड करणं ही एक वेगळी गोष्ट आहे. मात्र, शिवसेना आणि धनुष्य बाण याच्यावर एकनाथ शिंदे यांनी दावा करणं चुकीचं होतं, असं महत्त्वाचं…
ऐन दिवाळीत नवी मुंबईत गॅस सिलिंडरचा स्फोट; एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू
घनश्याम कडूउरण : राज्यासह देशभरातील दिवाळी सणाचे उत्साही वातावरण व तयारीची लगबग सुरू असतानाच नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उलवेमधील जावळे गावातील एका घरात गॅस सिलिंडरचा भीषण…
दिवाळीच्या तोंडावर नवी मुंबई हादरली, सिलेंडरचा भीषण स्फोट, 3 जणांचा मृत्यू
नवी मुंबई : राज्यात एकीकडे दिवाळीची धामधूम सुरू असताना नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उलवेमधील जावला गावात सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये 3 जणांचा मृत्यू…
आम्हाला टोल माफीचे गाजर नको; अभिनेता सुमीत राघवनची संतप्त पोस्ट व्हायरल
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर कार आणि एसयूव्ही वाहनांना टोल माफ केल्याची घोषणा केली. पण या टोल…
तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आलेले राज्यातील सर्वपक्षीय मातब्बर पंधराव्या विधानसभेत दिसतील का?
‘हे’ एकमेव उमेदवार तर तब्बल एकाच पक्षातून तब्बल ८ वेळा आले निवडून मिलिंद मानेमुंबई : विधानसभा ही लोकशाहीचे महामंदिर आहे, जनता जनार्दन हीच त्यांची स्वयंभू सार्वभौम देवता आहे. याच विधानसभेत…
नवी मुंबईत भीषण अपघात, तीन ठार
नवी मुंबई : आज पहाटे वाशी खाडी पुलावर झालेल्या भीषण अपघात दोन पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मुंबई मार्गिकेवर सदर अपघात झाला असून अपघातात मृत्यू झालेल्याची नावे अद्याप…
उद्धव ठाकरेंचे शिलेदार ठरले! आदित्य ठाकरेंसह ६५ जणांची पहिली यादी जाहीर, पहा एकनाथ शिंदेंविरोधात कोण लढणार?
मुंबई : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही, तरीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीतून त्यांनी ६५ उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख…
मनसेची 45 उमेदवारांची यादी जाहीर; अमित ठाकरे महिम मतदार संघातून निवडणूक लढणार
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाकडून उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव…
विधानसभा निवडणुकीसाठी पवारांचे टार्गेट पश्चिम महाराष्ट्र ,उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा!
विधानसभा निवडणुकीसाठी पवारांचे पुणे केंद्रबिंदू राहणार? मिलिंद मानेमुंबई : राज्यातील १५ व्या विधानसभेची निवडणूक २० नोव्हेंबरला होत असून या निवडणुकीसाठी केंद्रातील सत्ताधारी भाजप व राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांसहित महाविकास आघाडीतील…
राज ठाकरेंकडून दोन उमेदवारांची नावे जाहीर; राजू पाटील, अविनाश जाधव निवडणुकीच्या रिंगणात
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. भाजपने 99…
