जळगाव रेल्वे दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू! आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांच्या ट्रेनमधून उड्या, समोरून येणाऱ्या रेल्वेने उडवलं
जळगाव : जळगावमध्ये रेल्वेने काही प्रवाशांना उडावल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेसमध्ये प्रवास कऱणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याची भीतीने ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. मात्र याच वेळी समोरुन…
महाकुंभात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मृत्यू
वृत्तसंस्थाउ. प्र. : प्रयागराजमध्ये कालपासून महाकुंभाला सुरूवात झालीय. महाकुंभाच्या दुसऱ्या दिवशीच एक मोठी दुर्घटना समोर आलीय. सोलापूर महापालिकेचे माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते महेश कोठे हे देखील…
मी पुढची विधानसभा निवडणूक लढणार नाही, अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
सिल्लोड : शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं आहे. अंभई येथील एका कार्यक्रमात बोलताना सत्तारांनी ही घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनं अनेकांच्या…
शिंदेंना महायुतीतून डच्चू मिळणार? फडणवीसांचं उद्धव ठाकरेंबाबत मोठं वक्तव्य…
नागपूर : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणं बघायला मिळू शकतात, अशा चर्चा आहेत. मुख्यमंत्रीपदावरून झालेली गच्छंती आणि त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तारात मिळालेली कमी महत्त्वाची पदं पाहता, महायुती सरकारमध्ये एकनाथ…
महाराष्ट्रात HMPV व्हायरसचा शिरकाव, नागपुरातील दोन लहान मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
नागपूर : कोरोनानंतर आता चीनमध्ये नव्या व्हायरसचा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळत आहे. चीनमधील नव्या व्हायरसनं जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून…
“तुमच्यापेक्षा तर रांXX बऱ्या”, शिंदे गटाच्या आमदाराची मतदारांनाच शिवीगाळ, भर सभेत जीभ घसरली!
बुलढाणा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होणार हे निश्चित झालं. अनेक नाट्यमय घडामोडी आणि उत्सुकता प्रचंड ताणली गेल्यानंतर अखेर देवेंद्र फडणवीसांनी…
“योग्यवेळी योग्य निर्णय घेणार”, ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांचं मोठं विधान; पक्ष बदलाचे दिले संकेत
रत्नागिरी : राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे शिवसेना ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राजन साळवी यांचा किरण…
मजुरांच्या माध्यमातून नोटा बदलण्याचे रॅकेट; नागपुरातून थेट दिल्ली, गुजरात कनेक्शन
वृत्तसंस्थानागपूर : भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून बाद केलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा बदलवून देणारे मोठे रॅकेट उघड झाले आहे. नागपूर पोलिसांनी कारवाई करत हे रॅकेट उघड केले आहे. चलनातून बाद…
कोकणांत ठाकरे गटाला मोठा धक्का? राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत
रत्नागिरी : राजापूरचे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. राजन साळवी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यास कोकणात ठाकरे गटाला…
जेजुरीतील सोमवती यात्रेकरिता येणाऱ्या भाविकांच्या टेम्पोचा अपघात; अपघातात दोघांचा मृत्यू, १३ जखमी
जेजुरी : आंबेगाव तालुक्यातून सोमवारी यात्रेनिमित्त जेजुरीला येणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला समोरुन येणाऱ्या टेम्पोने घडक दिल्याची घटना सासवड रस्त्यावर बेलसर गावाजवळ मध्यरात्री घडली. अपघातात टेम्पोतील दोन भाविकांचा मृत्यू झाला, तसेच १३…
