ST कर्मचाऱ्यांना हक्काचे पैसे काढता येईना; महामंडळाकडून 4 महिन्यांपासून PF जमा झालाच नाही
पुणे : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराला उशीर होत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. कर्मचाऱ्यांना पगारही थकीत ठेवल्याचे अनेकदा दिसून आले आहे. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात एसटी महामंडळाने बस दरात 15 टक्के…
”स्वबळावर लढायची आमचीही तयारी”, शिंदे सेनेच्या नेत्याचं मोठं वक्तव्य; महायुतीत फुट पडणार?
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला असतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी भाजपने सुरु केली असल्याचं समजतंय. भाजपच्या विविध बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचना देण्यात…
महाराष्ट्रात अंगणवाडी सेविका आणि मदनिसांची तब्बल 18 हजार 882 पदे भरणार
मुंबई : सरकारी नोकरी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण सरकारी नोकर भरतीबद्दल फार कमी जणांना माहिती मिळते, अर्ज करेपर्यंत शेवटची तारीख निघून जाते, अशी कारणे अनेकदा सांगितली जातात. तुम्हीदेखील…
पवारांच्या राजकारणावर आता बोलून काय उपयोग? वैभव नाईकांचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष सवाल!
सिंधुदुर्ग : ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकर यांना घरचा आहेर दिला आहे. 2019 मध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली, त्यावेळी शरद पवार यांची…
बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; राज्यातील एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांची झाली नोंद
पुणे : बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातील एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. राज्यातील ३ हजार ३७३ केंद्रावर परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी…
सुनील तटकरेंचा स्थानिक स्वराज्यसाठी स्वबळाचा नारा? म्हणाले, ‘कार्यकर्त्यांचा आग्रह पण…’
पुणे : सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची याचिका प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. पण आता त्या कधीही जाहीर होण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महाविकास…
कॉपी करताना आढळल्यास थेट अजामीनपात्र गुन्हा, बोर्डाचा मोठा निर्णय
पुणे: दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा लवकरच सुरू होत आहे. या परीक्षांत कॉपी करणं विद्यार्थ्यांना महागात पडणार आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा निर्णय…
13 फेब्रुवारीला राजन साळवींचा शिवसेनेत पक्षप्रवेश
रत्नागिरी : कोकणात शिवसेना ठाकरे गटाला लवकरच एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, असं असताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार किरण सामंतांच्या विधानानं चर्चांना उधाण आलं आहे. राजन साळवी एकनाथ शिंदेंच्या…
11 फेब्रुवारीपासून 12 वी तर, 21 पासून 10 वीची परीक्षा
परीक्षा केंद्रांवर गैर प्रकार घडल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार -राज्य मंडळ सचिव डॉ. माधुरी सावरकर प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र…
कधी पैसे उधळले, कधी गाडी जाळली; सरपंच साबळेंचं पुन्हा हटके आंदोलन, साडी घालून जिल्हा परिषदेत पोहोचले
छत्रपती संभाजीनगर : गेवराईच्या पायगा येथील सरपंच मंगेश साबळे त्यांच्या अनोख्या आंदोलनामुळे चर्चेत असतात. यापूर्वी त्यांनी पैसे उधळून तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी स्वत:चा गाडी जाळून आंदोलन केलं होतं. आता त्यांनी…
