घरगुती गॅस सिलेंडर २०० रुपयांनी स्वस्त होणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्लीः घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती दोनशे रुपयांनी स्वस्त होणार असल्याची माहिती येत आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. सबसिडी स्वरुपात ही सूट मिळेल. आगामी…
नीरज चोप्राचा ‘सुवर्ण थ्रो’; जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पटकावणारा पहिला भारतीय
हंगेरी: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने वर्ल्ड अॅथलेटिक्स चँम्पियन २०२३ स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारत नवा इतिहास रचला आहे. या स्पर्धेतील भालाफेकीत सुवर्ण पदकावर नाव कोऱणारा तो पहिला भारतीय…
चांद्रयान ३ ची मोहीम फत्ते, भारतानं इतिहास रचला, इस्त्रोचं स्वप्न पूर्ण, चंद्रावर पहिलं पाऊल
बंगळुरु : भारतानं अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा मान पटकावला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या…
चंद्राच्या जवळ पोहोचलो; चांद्रयान-३ बाबत मोठी अपडेट, या दिवशी होणार ‘सॉफ्ट लँडिंग’
नवी दिल्ली: भारताची चांद्र मोहिम चांद्रयान-३ बाबत मोठी अपडेट आली आहे. इस्रोने पाठवलेले चांद्रयान-३ चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले आहे. सोमवारी चांद्रयान-३ची कक्षा बदलण्यात आली. इस्रो (Isro)ने दिलेल्या माहितीनुसार यान आता…
शिमल्याच्या शिव मंदिरात भूस्खलन, 30 भाविक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती
शिमला: हिमाचल प्रदेशात पावसाने परत एकदा हाहाकार माजवला आहे. मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून विविध ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. शिमलामधील समर हिल येथे असलेले शिव मंदिर भूस्खलनात…
ट्रक-मॅजिकची जोरदार धडक; १० जणांचा जागीच मृत्यू
गुजरात : गुजरातमध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना समोर आली आहे. दोन ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये १० जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मिनी ट्रकमधून मृतदेह काढले.…
अद्भुत! चांद्रयान-3 ने पाठवला चंद्राचा पहिला VIDEO , तुम्हीही पाहा हे अप्रतिम दृश्य
नवी दिल्ली : चांद्रयान-3 मोहिमेअंतर्गत चंद्राचे पहिले छायाचित्र समोर आले आहे. अंतराळयानात बसवलेल्या कॅमेऱ्याद्वारे हे चित्र रेकॉर्ड करण्यात आले. चांद्रयान 3 शनिवारी चंद्राच्या कक्षेत पोहोचले. यादरम्यान चंद्राजवळ प्रदक्षिणा घालताना अंतराळ…
बाईपण भारी देवा! केवळ २५० रुपयांमुळे ११ महिलांचे नशीब पालटलं, क्षणात बनल्या १० कोटींच्या मालक
वृत्तसंस्थामाणसाचं आयुष्य कधी आणि कसं बदलेल हे सांगता येत नाही. कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की त्यांचे नशीबच पालटून जातं. सध्या अशीच एक घटना समोर आली…
भाजपाची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर; विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया राहटकरांना पुन्हा संधी
वृत्तसंस्थानवी दिल्ली : भाजपाने पक्षाच्या बहुप्रतिक्षित संघटनात्मक पुनर्रचनेत, आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नवीन केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली, ज्यात नऊ महिला आणि दोन मुस्लीम नेत्यांचा समावेश आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि केंद्रीय कार्यालयाचे…
ओडिशा कोरोमंडल रेल्वे अपघातात 50 लोकांचा मृत्यू, 350 हून अधिक जखमी
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात, शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेनला मोठा अपघात झाला. एका मालगाडीशी या ट्रेनची धडक झाली व ट्रेनचे अनेक डबे रुळावरून घसरले. या अपघातात 350 प्रवासी जखमी झाल्याची माहिती…
