मोठी बातमी! पालकमंत्र्यांची यादी जाहीर, रायगडचे नवे पालकमंत्री कोण?
मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला लोकांनी प्रचंड असे बहुमत दिले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. मंत्रिमंडळ…
कोकणात शिमग्या आधीच शिवसेनेचा कोकणातील शिवसेना पदाधिकारी शिमगा करणार?
रायगडसह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेला घरघर? भाजपा प्रवेशामुळे कोकणातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचाच वरचष्मा राहणार! मिलिंद मानेमुंबई : शिवसेना फुटीनंतर महाविकास आघाडी सत्तेवरून पाय उतार झाली. त्यानंतर…
मी पुढची विधानसभा निवडणूक लढणार नाही, अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
सिल्लोड : शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं आहे. अंभई येथील एका कार्यक्रमात बोलताना सत्तारांनी ही घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनं अनेकांच्या…
‘बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करा’, शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आज मुंबईतील रंगशारदा सभागृहात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत एक ठराव…
विरोधकांना बसायला एकही जागा ठेवू नका, पंचायत ते संसद भाजपच असली पाहिजे: अमित शाह
मुंबई : विधानसभा निवडणुकीत आपण उत्तम पद्धतीने काम केले. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना त्यांची जागा दाखवली आणि ज्यांनी कायम विश्वासघाताचे राजकारण केले, त्यांचे राजकारण २० फूट जमिनीत गाडले. आता…
शिंदेंना महायुतीतून डच्चू मिळणार? फडणवीसांचं उद्धव ठाकरेंबाबत मोठं वक्तव्य…
नागपूर : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणं बघायला मिळू शकतात, अशा चर्चा आहेत. मुख्यमंत्रीपदावरून झालेली गच्छंती आणि त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तारात मिळालेली कमी महत्त्वाची पदं पाहता, महायुती सरकारमध्ये एकनाथ…
काका-पुतणे एकत्र येणार? रोहित पवारांच्या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. अलीकडेच अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी पंढरपुरच्या पांडुरंगाला साकडं घातलं होतं.…
“तुमच्यापेक्षा तर रांXX बऱ्या”, शिंदे गटाच्या आमदाराची मतदारांनाच शिवीगाळ, भर सभेत जीभ घसरली!
बुलढाणा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होणार हे निश्चित झालं. अनेक नाट्यमय घडामोडी आणि उत्सुकता प्रचंड ताणली गेल्यानंतर अखेर देवेंद्र फडणवीसांनी…
“अजितदादांकडे बीड अन् पुणे, फडणवीसांकडे गडचिरोली, रायगड कोणाकडे?
पालकमंत्री पदाची संभाव्य यादी जाहीर मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. मात्र सरकार स्थापन तसेच इतर पदांची नियुक्ती करण्यासाठी खूप वेळ लावला जात आहे. अशातच मंत्रिपदाचा विस्तार…
“योग्यवेळी योग्य निर्णय घेणार”, ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांचं मोठं विधान; पक्ष बदलाचे दिले संकेत
रत्नागिरी : राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे शिवसेना ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राजन साळवी यांचा किरण…
