• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Lifestyle

  • Home
  • ‘या’ पदार्थांमुळे वाढते पोटाची चरबी, आजच आहारातून दूर करा हे पदार्थ

‘या’ पदार्थांमुळे वाढते पोटाची चरबी, आजच आहारातून दूर करा हे पदार्थ

रायगड जनोदय ऑनलाईनजर तुमच्या पोटात किंवा आजूबाजूला चरबी जमा झाली असेल तर ती वाईट दिसतेच, पण जर ती वेळीच कमी केली नाही आणि तुमचे वाढते वजन नियंत्रित केले नाही तर…

रविवार स्पेशल पोटॅटो बॉल्स, अगदी कमी साहित्यात बनेल क्रिस्पी, चमचमीत रेसिपी

रविवार म्हटलं की प्रत्येक घरात काही न काही हटके शिजतं. रोज तेच तेच चपाती भाजी आणि पोहे खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे आपण डिनर अथवा स्नॅक्समध्ये काहीतरी हटके बनवण्याचा प्रयत्न करतो.…

‘या’ गोष्टी फ्रिजमध्ये अजिबात ठेवू नका, आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रायगड जनोदय ऑनलाईनअलीकडच्या काळात फ्रिजचा वापर प्रचंड वाढला आहे. जवळपास सर्वच लोकांच्या घरात फ्रिज दिसून येते. पालेभाज्या, विविध पदार्थ ताजे राहतात या समजणे अनेका लोक फ्रिजचा वापर करतात. फळे, भाज्या…

शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्यास कारणीभूत होऊ शकते ‘या’ व्हिटॅमिनची कमतरता, असे करा कंट्रोल

रायगड जनोदय ऑनलाईनजर शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच लो डेन्सिटी लिपोप्रोटीनचे प्रमाण वाढले असेल तर त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक्स तयार होऊ लागतात. ज्यामुळे हृदयविकार होतो. खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याचे कारण बऱ्याचदा जंकफूड, रिफाइंड…

जेवल्यानंतर या चुका केल्या तर होते शरीराची हानी, चुकूनही करु नका हि ५ कामं

रायगड जनोदय ऑनलाईनवेळेवर खाणे खूप महत्वाचे आहे. शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी हेल्दी खाणे आवश्यक आहे. पण तुम्हाला माहित आहे का की जेवल्यानंतर तुमच्या काही चुकांमुळे शरीराला खूप नुकसान होते. जर तुम्हाला…

तूप खाल्ल्याने लठ्ठपणा नाही तर मिळतात आश्चर्यकारक फायदे, पाहा दिवसभरात किती खावे

रायगड जनोदय ऑनलाईनतुपाचा वापर केवळ अन्नाची चव वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर मात करण्यासाठी देखील केला जातो. आयुर्वेदात तूपाला औषध म्हणून ओळखले जाते. तूपात असलेल्या पोषक तत्वांबद्दल बोलायचे…

सकाळी-सकाळी ओलं खोबरं खाणे आहे अत्यंत चांगले, शरीराला मिळतात चमत्कारिक फायदे

रायगड जनोदय ऑनलाईनसकाळी लवकर नारळ पाणी पिणे खूप फायदेशीर मानले जाते. तथापि, हे देखील खरे आहे की, नारळाच्या पाण्याचे अनेक फायदे आहेत. पण तुम्हाला माहित आहे का नारळाचे पाणीच नाही…

ऑक्टोबरच्या उष्णतेपासून ‘असा’ मिळवा दिलासा! फॉलो करा टिप्स

रायगड जनोदय ऑनलाईनपावसाळा संपला आहे आणि आता हिवाळा सुरु होईल. पण त्या आधी दरवर्षीप्रमाणेच ऑक्टोबर महिन्यातील गरमीला सुरुवात झाली आहे. सध्या वातावरणात आर्द्रता आणि उष्णता वाढली आहे. हा सूर्यप्रकाश, ऊन…

दिवसातून किती तास बसणे, उभे राहणे आरोग्यासाठी चांगले? प्रत्येकाला माहितीच हवेत हे नियम

रायगड जनोदय ऑनलाईनबसणे, उभे राहणे किंवा चालणे या हालचाली आरोग्यासाठी चांगल्या आहेत. पण त्याचा समतोल राखणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. एकूणच आरोग्य आणि रोग प्रतिबंधासाठी, खूप वेळ उभे राहिल्यानंतर किंवा बसल्यानंतर…

रोज कोमट पाण्यात एक चमचा तूप टाकून प्या, मिळतील आश्चर्यकारक फायदे

रायगड जनोदय ऑनलाईनबऱ्याच फिटनेस फ्रिक लोकांनी आता तूप खाणे बंद केले आहे. हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते असे त्यांना वाटते. तथापि, काही अहवालांनुसार तूप अनेक आरोग्य फायदे देऊ शकते. असे…

error: Content is protected !!